Pune Crime | पुण्यात दिराकडून 42 वर्षीय भावजयीला ‘अनैतिक’ संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; वारजे माळवाडीमध्ये विनयभंगाचा FIR

पुणे : Pune Crime | पूर्वीसारखे अनैतिक संबंध ठेवायचे असे सांगून भावजयीला मारहाण करणार्‍या व अनैतिक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी देणार्‍या दीराविरुद्ध वारजे पोलिसांनी विनयभंगाचा (molestation case) गुन्हा दाखल केला (Pune Crime) आहे.

याप्रकरणी कर्वेनगरमधील (Karve Nagar) ४२ वर्षाच्या विवाहितेने वारजे पोलीस ठाण्यात Warje Malwadi Police Station (३५३/२१) फिर्याद दिली आहे.
हा प्रकार २० ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडला.
फिर्यादी या त्यांच्या घरात असताना त्यांचा दीर जबरदस्तीने त्यांच्या घरात (Pune Crime) आला.
त्याने फिर्यादीचे हाताचे दोन्ही दंड पकडून फिर्यादी यांना पूर्वीसारखे आपले अनैतिक संबंध ठेवायचे आहेत़ असे म्हणून फिर्यादीच्या गालावर हात फिरवला.
फिर्यादी यांनी विरोध करुन पतीला नाव सांगेल, असे बोलल्यावर त्याने तुझ्या पतीस मारुन टाकीन अशी धमकी दिली.
तसेच त्यांच्या गालावर चापट मारुन फिर्यादीला म्हणाला की तुझ्या मुलीला मी आत टाकली आहे.
त्या केसमध्ये मला मदत केली नाही तर तुझे आणि माझे अनैतिक संबंधाचे व्हिडीओ सगळीकडे व्हायरल (Video Viral) करील, अशी धमकी दिली. या धमकीमुळे त्यांनी आपल्या दीराविरुद्ध विनयभंगाची (molestation case)
तक्रार केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रायकर तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

High Court | पीडित महिलेचं चारित्र्य वाईट आहे असे म्हणून बलात्कार करणाऱ्या नराधमाच्या सोडू शकत नाही : उच्च न्यायालय

Hydrogen Fuel | ‘पेट्रोल-डिझेल’ला राहणार नाही ’किंमत’, 2030 पर्यत ’पाण्या’वर धावतील बस-ट्रक!

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | molestation case warje malwadi police station video viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update