Pune Crime | पिस्तुलातून गोळी झाडून तरुणाचा बोपदेव घाटात खून

पुणे : Pune Crime | हडपसर भागातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुण बोपदेव घाटात (Bopdev Ghat) मृतावस्थेत सापडला. तरुणाचा गोळी झाडून खून (Murder In Pune) करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. (Pune Crime)

गणेश मुळे (Ganesh Mule) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश मुळे हा एका कंपनीत काम करीत होता. तो शनिवारी रात्री घरातून गेला होता. तो परत आला नाही. त्याच्या नातेवाईकाने रविवारी तो बेपत्ता आल्याची तक्रार हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police Station) दिली होती. दरम्यान, कोंढवा (Kondhwa) परिसरातील बोपदेव घाटात सोमवारी रात्री गणेशचा मृतदेह सापडला. त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याचे उघडकीस आले. खूनामागचे कारण समजू शकले नाही. हडपसर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Web Title :-Pune Crime | Murder In Bopdev Ghat Hadapsar Police Station Case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर घसरले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट

PM Narendra Modi | अरब देशातील कचराकुंडीवर चक्क PM मोदींचा फोटो

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

Soya For Male Fertility | सोया खाल्ल्याने पुरुषांच्या फर्टिलिटीवर परिणाम होतो का? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

White Hair Problem | ‘या’ बियांमुळे पांढरे केस पुन्हा होतील काळे, जाणून घ्या वापरण्याची पद्धत