Pune Crime | किरकोळ वादातून निगडीत 5 जणांकडून एकाचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | किरकोळ वादातून 5 जणांनी मिळून धारधार शस्त्राने एकाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. संपत गायकवाड (वय, 45 रा. अण्णाभाऊ साठे नगर, ओटास्कीम, निगडी) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे (Pune Crime) परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी, मृत संपत गायकवाड (Dead Sampat Gaikwad) आणि आरोपी यांच्यात रविवारी (19 सप्टेंबर) रोजी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी सोमवारी पहाटेच्या सुमारास संपत यांचा खून (Pune Crime) केला आहे. याप्रकरणी 5 जणांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहे.

हे देखील वाचा

Digital Life Certificate | 1 ऑक्टोबरपासून लागू होतोय पेन्शनसंबंधी ‘हा’ खास नियम, तुम्हाला काय करावे लागेल ते जाणून घ्या

FB Account Cloning | Facebook वर ‘या’ नावानं फ्रेन्ड रिक्वेस्ट आली तर राहा सावध, अन्यथा बसेल मोठा फटका; जाणून घ्या

BJP Former Minister Suicide | भाजपच्या माजी मंत्र्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | murder in nigdi area of pimpri chinchwad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update