Pune Crime | पुण्यात तरुणावर वार करुन खुन; शिवाजीनगरमधील घटना

पुणे : Pune Crime | तरुणाच्या डोक्यात व इतरत्र धारदार हत्याराने वार करुन त्याचा खुन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा (Murder) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे (PSI Arjun Naikwade) यांनी फिर्याद दिली आहे. शिवाजीनगर (Shivajinagar) येथील खुडे पुलाखाली ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी अंदाजे ४० वय असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. कोणीतरी त्याच्या डोक्यात, कपाळावर, कानावर, गालावर,धारदार शस्त्राने वार करुन खुन केला होता. या तरुणाची अद्याप ओळख पटली नाही. पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती. शवविच्छेदनानंतर आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

बिल्डरला मागितली 1 कोटींची खंडणी; भ्रष्टाचारविरोधी ‘गांधीगिरी’ जनआंदोलनाच्या तोतया वकिलासह चौघांविरुद्ध FIR दाखल

 प्रेमविवाहानंतर आणखी 2 ते 3 महिलांशी अनैतिक संबंध! पुण्यात पोलीस कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल, पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Indian Railway ने लाँच केली बायोमेट्रिक टोकन मशीन, जनरल कोचमध्ये होईल रिझर्व्हेशनसारखी व्यवस्था; जाणून घ्या

Tulsi Decoction Benefits | पावसाळ्यात आवश्य प्या तुळशीपासून तयार केलेला ‘हा’ काढा ! दूर पळतील आजार, मिळतील जबरदस्त फायदे

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :   Pune Crime | Murder in Shivajinagar area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update