Pune Crime News | वाईन शॉपचा परवाना काढून देण्याच्या बहाण्यानं 12 लाखाची फसवणूक; मुलगा शुभम शहा अन् बाप नंदेश्वर शहाला पोलिसांकडून अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकाचा ड्रेस परिधान करून रूबाब

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य उत्पादन शुल्क विभागातील State Excise Department निरीक्षकाचा ड्रेस घालून फिरत बाप-लेकानं आपल्याच गावातल्या एकाला वाइन शॉपीचे लायसन Wine Shop License काढून देतो असे सांगत 12 लाख रुपयांना गंडा Pune Crime News घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
बाप-लेकाला न्यायालयाने 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी Pune Crime News सुनावली आहे.

Chhagan Bhujbal | ‘मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो’

शुभम नंदेश्वर शहा (वय २८, रा. तरडगाव, जि. सातारा) व वडील नंदेश्वर शहा (वय 58) यांना अटक Arrested केली आहे.
याबाबत करण संजय खुटाळे (वय ३०, रा. तुकाईदर्शन रोड, हडपसर) यांनी हडपसर पोलिस Hadapsar Police ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम शहा व फिर्यादी एकाच गावातील आहेत.
त्यामुळे त्यांची ओळख आहे.

Ratan Tata | 28 वर्षाच्या तरुणाकडून चक्क रतन टाटा घेतात ‘सल्ला’

दरम्यान शुभम हा आपण उत्पादन शुल्क विभागात नोकरीस आहे, असे सांगत असे.
तर निरीक्षकाचा ड्रेस घालून तो फिर्यादी यांना भेटण्यास देखील जात असे.
त्यामुळे फिर्यादी यांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. त्याने फिर्यादी यांना तुम्हाला वाईन शॉपचे लायसन्स काढून देतो असे सांगितले.
तो उत्पादन शुल्क विभागात नोकरी Job करत असल्याचं सांगत असल्याने फिर्यादी यांचा विश्वास बसला व त्यांनी लायसन्स काढण्यास सहमती दर्शवली.
त्यानंतर ते मगरपट्टा तसेच हडपसर भागात भेटत असे.
यावेळी त्याने वेगेवेगळया ठिकाणी रोख व ऑनलाईन स्वरूपात 12 लाख रूपये घेतले.
मात्र, वाईन शॉपचे कोणतेही लायसन्स न देता त्यांची फसवूणक fraud केली.
अधिक तपास हडपसर पोलीस Hadapsar Police करत आहेत.

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात

कोरोनाच्या नवीन केस 91 हजार, परंतु मृतांचा आकडा पुन्हा वाढला; 24 तासात 3400 मृत्यू

Ajit Pawar | यंदाही पायी वारी अन् विठ्ठल दर्शन नाहीच; देहु-आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी, अजित पवार यांची माहिती

IAS संजीव जयस्वाल यांचा लेटर बॉम्ब, केला ‘गोल्डन गँग’ बाबत गौप्यस्फोट !