Pune Crime News | लैंगिक अत्याचार करुन उकळले तीन लाख अन् दागिने, पैशांची मागणी करताच केली चाकूने मारहाण; फुरसुंगी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तरुणीवर लैगिक अत्याचार (Sexual Abuse) केले. तसेच वेगवेगळी कराणे सांगून तीन लाख आणि सोन्याचे दागिने (Gold Jewelry) घेऊन तरुणीची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) ऑगस्ट 2021 ते 5 जानेवारी 2023 या कालावधीत आरोपीच्या राहत्या घरी आणि शहरातील विविध ठिकाणी घडला आहे.

याबाबत कराड तालुक्यातील 30 वर्षीय तरुणीने शनिवारी (दि. 18) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. सुरज दशरथ काटकर (वय-26 रा. फुरसुंगी) याच्यावर आयपीसी 376 (2) (एन), 324, 323, 406, 509, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पीडित तरुणीने वकीलासह समक्ष पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
आरोपीने वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांच्याकडून तीन लाख रुपये व अडीच तोळे सोन्याचा राणी हार घेऊन त्याचा अपहार केला.
तसेच फिर्यादी यांचे नग्न फोटो (Nude Photos) व्हिडिओ (Videos) काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.
फिर्यादी यांनी पैसे व दागिने मागितले असता आरोपीने तरुणीला शिवीगाळ करुन चाकुने मारहाण करुन जखमी केले.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खळदे (PSI Khalde) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | 3 lakhs and jewelry stolen by sexual assault, beaten with a knife as soon as he demanded money; Incidents in Fursungi area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Masuta Marathi Movie | विविध सामाजिक गोष्टींवर भाष्य करणारा ‘मसुटा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Pune Crime News | फुरसुंगीत राडा ! गाड्यांवर, घरांवर दगडफेक करत तरुणाला बेदम मारहाण; 7 जणांवर FIR

Harmanpreet Broke Rohit Record | हरमनप्रीत कौरने मोडला रोहित शर्माचा ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय