Pune Crime News | 34 वर्षीय पोलिस कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शिरूर नजीकच्या नवले मळा Navle Mala, Shirur) येथे पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या (Pune Rural Police) शिक्रापूर पोलिस ठाण्यात (Shikrapur Police Station) कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्‍याने बुधवारी सायंकाळच्या सुमारास विहिरीच्या राहतात दोरीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या (Suicide Of Cop) केली आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune Crime News )

जितेंद्र उर्फ हरिभाऊ केशव मांडगे (34, रा. पिंपरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. मांडगे यांनी आत्महत्या करण्यापुर्वी एका नातेवाईकास कॉल करून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच घटनास्थळी काहीजण गेले. तेथे त्यांना जितेंद्र मांडगे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. घटनास्थळी पोहचलेल्यांनी मांडगे यांना तात्काळ शिरूर येथील माणिकचंद हॉस्पिटलमध्ये (Manikchand Hospital Shirur) दाखल केले. तेथील डॉक्टरांनी मांडगे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

मांडगे यांनी वैयक्तिक कारणातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात
(Shirur Police Station) अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास शिरूर पोलिस करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | 34-year-old policeman commits suicide by hanging, huge excitement pune rural police crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Siddharth Shirole | 23 गावांच्या विकासासाठी महापालिकेकडे नियोजन सोपवावे – आमदार सिद्धार्थ शिरोळे

Mahavikas Aghadi On Shinde-Fadnavis | या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… !महाविकास आघाडीच्या आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध

Nana Patole Taunt To Ajit Pawar | नाना पटोलेंचा अजित पवारांना टोला; म्हणाले – ‘माझं नाव नाना आहे, दादा नाही त्यामुळे…’

Sanjay Mayekar Pune | संजय मयेकर यांची भाजप प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती

Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? जाणून घ्या ठाकरे गट, राष्ट्रवादी व काँग्रेसला जागा किती