Pune Crime News | संतापजनक ! 10 वर्षाच्या मुलीशी 42 वर्षांच्या पोलिसाचे अश्लील चाळे

ओझर – Pune Crime News | अतिशय संतापजनक असा प्रकार नारायणगाव (Narayan Gaon) जवळ घडला आहे. येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने १० वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे (Molestation Case) केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे (Pune Crime News). हा पोलीस कर्मचारी सध्या पोलीस नाईक म्हणून जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्यात (otur Police Station) कार्यरत आहे. त्याच्याविरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayan Gaon Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.

सदर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव नारायण भाऊसाहेब बडे Narayan Bhausaheb Bade (वय ४२), असे आहे.
त्याने काल महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा गुन्हा केला.
हे कृत्य केल्यानंतर बर्डे एका खाजगी रूग्णालयात दाखल झाला होता.
त्याच्याविरूद्ध वियभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला रात्री उशीरा अटक केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Thackeray | ‘तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर, नांदेड घटनेवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारवर टीकास्त्र

Pune Crime News | पुर्ववैमनस्यातून नाना पेठेत भरदिवसा दोघांवर खुनी हल्ला; एकाची प्रकृती चिंताजनक, प्रचंड खळबळ

Pune Crime News | ससून हॉस्पीटलच्या वॉर्ड नं. 16 मधून आरोपीचे पलायन, प्रचंड खळबळ

Aaditya Thackeray On Nanded-Sambhajinagar Patients Death Incident | हे सगळं भयानक… शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय?, नांदेड, संभाजीनगरच्या घटनांवर आदित्य ठाकरेंचा संताप

IPS Rajnish seth – MPSC Chairman | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (MPSC) मिळाले अध्यक्ष; राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे पदभार; नवीन DGP कोण?

03 October Rashifal : मिथुन, वृश्चिक आणि मकर राशीच्या जातकांना होणार धनलाभ, वाचा दैनिक भविष्य

Pune Kondhwa Police Station | कोंढवा परिसरात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा, मिरवणुकीतील सहभागी मुलांचे कोंढवा पोलिसांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत

Total
0
Shares
Related Posts