Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | एका ११ वर्षाच्या मुलीला रिक्षात बसवून फिरवून आणण्याचा बहाणा करुन तिच्यावर बलात्कार (Minor Girl Rape Case) करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी एका महिलेने लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात (Lonikalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४८१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अविनाश परडे Avinash Parde (रा. उरुळी कांचन – Uruli Kanchan) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०२३ मध्ये घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना ११ वर्षाची मुलगी आहे. अविनाश परडे याने तिला दोन ते तीन वेळा रिक्षात बसवून भेलेश्वर येथील झाडीत नेले व तेथे तिच्यावर बलात्कार (Rape in Pune) केला. हा प्रकार तिच्या आईला समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक घोडके (PSI Ghodke) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा दर काय? जाणून घ्या

Aurangabad Suicide News | धक्कादायक! दोन वर्षांच्या चिमुकलीसमोरच आई-वडिलाची गळफास घेत आत्महत्या

Terrorist Arrest In Pune | कोथरूडमधून अटक केलेल्या दहशतवाद्यांना पुण्यात आश्रय देणाऱ्यास आर्थिक पुरवठा करणाऱ्या रत्नागिरी येथील एकाला अटक

Pune Anesthesiologist Arrested as Leader of ISIS Maharashtra Module, Sent in NIA Custody Till August 8

NCP MLA Dhananjay Munde | शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? धनंजय मुंडे म्हणाले-‘भाजपाचा आधार घेणं…’