Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन केले गर्भवती; हडपसर पोलिसांनी तरुणाला केली अटक

पुणे : Pune Crime News | अल्पवयीन मुलीशी शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवून त्याचे व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देऊन तिला गर्भवती (Pregnant) करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) सुरज संतोष पवार Suraj Santosh Pawar (वय २१, रा. वेताळबाबा झोपडपट्टी, हडपसर – Hadapsar News) याला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

याबाबत एका १६ वर्षाच्या युवतीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४९९/२३) दिली आहे. हा प्रकार वेताळबाबा झोपडपट्टीमध्ये (Vetalbaba Slum) डिसेबर २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे. सुरज याने तिला बहिणीच्या घरी नेले.
तेथे तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. त्याचे नकळत व्हिडिओ काढले.
हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार तिच्यावर बलात्कार (Pune Minor Girl Rape Case) केला.
त्यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. ती गर्भवती आहे, हे समजल्यानंतरही त्याने तिच्याशी शारीरीक संबंध केले.
ही बाब घरी माहिती झाल्यानंतर युवतीने फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक डांगे (Assistant Police Inspector Dange) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | A minor girl was raped and made pregnant; Hadapsar police arrested the youth

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune PMC – Mahavitaran – MahaPreit | महापालिका आणि महाप्रीतच्या व्यवहारात मोठी आर्थिक अनियमीतता ! वीज पुरवठा दरात महापालिकेची फसवणूक झाल्याचा संशय

Belly Fat | पोटाची चरबी कमी करायची असेल तर करू नका ‘ही’ गोष्ट; जाणून घ्या

Pune Crime News | 50 हजारांवर अडीच लाख परत केल्यानंतरही 55 हजारांची मागणी करुन धमकाविणार्‍या सावकारावर गुन्हा दाखल, चंदननगर पोलीस ठाण्यात FIR

Maharashtra Politics News | निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न केले, शिंदे गटाच्या नेत्या खळबळजनक गौप्यस्फोट