Pune Crime News | प्रवासी तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न आला अंगाशी; पीएमपीच्या बस कंडक्टरला अटक

पुणे : Pune Crime News | बस प्रवासात जाणीवपूर्वक तरुणीच्या अंगाशी लगट करण्याचा प्रयत्न एका पीएमपी बस कंडक्टरच्या (PMP Bus Conductor) चांगलाच अंगाशी आला. सहकारनगर पोलिसांनी या बस कंडक्टरला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

विश्वनाथ केदा ठाकरे (वय ४१, रा. संतोषनगर, कात्रज) असे या बस कंडक्टरचे नाव आहे. याप्रकरणी एका २२ वर्षाच्या तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५३/२३) दिली आहे. हा प्रकार सहकारनगर येथील दाते बसस्टॉप ते के के मार्केटयार्ड बसस्टॉप दरम्यान सोमवारी सायंकाळी ५ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही सहकारनगरमधील दाते बसस्टॉप येथून बसमध्ये बसली.
बसमध्ये गर्दी असल्याचा गैरफायदा घेऊन कंडक्टरने तरुणीच्या अंगाशी लगट करुन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
पोलिसांनी विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करुन कंडक्टरला अटक केली आहे.

Web Title :- Pune Crime News | An attempt to hook up with a traveling young woman came to an end; Bus conductor of PMP arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bela Bose Passed Away | ज्येष्ठ अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना बेला बोस यांचे निधन

Nagpur Crime News | मुलीला तिच्या बॉयफ्रेंड बरोबर नको त्या अवस्थेमध्ये पाहिल्यावर वडिलांनी उचलले ‘हे’ पाऊल

Pune ACB Trap | अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त देसाई 10 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Kasba Peth Bypoll Election | भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची भव्य पदयात्रा