Pune Crime News | प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पुण्यातील घटना

0
305
Pune Crime News | An incident in Pune where a minor girl was raped in the trap of love
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. पीडित मुलगी गर्भवती (Pregnant) राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी (Pune Minor Girl Rape Case) एकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) सप्टेंबर 2022 मध्ये घडला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या 52 वर्षीय आईने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार हर्षल सत्यम जाधव (रा. गणेशनगर, सातचाळ) याच्याविरुद्ध आयपीसी 376 (ii) (n), पॉक्सो ॲक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपीने प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
तिचा विश्वास संपादन करुन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापीत केले.
पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पीडित तरुणीच्या आईन दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | An incident in Pune where a minor girl was raped in the trap of love

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ravikant Shukla | भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूला जीवे मारण्याची धमकी; काय आहे नेमके प्रकरण

Ajit Pawar | ‘…आणि तिथेच खरी गफलत झाली’, शिवसेनेतील बंडाबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Sidharth-Kiara Wedding | सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच लग्नबंधनात अडकणार; शाही महालात पार पडणार लग्न