Pune Crime News | चंदनचोरी सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या 14 वर्षापासून फरार असलेल्या वानवडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | चंदनचोरी सारख्या गंभीर प्रकरणात गेल्या 14 वर्षांपासून फरार असलेल्या एकाला वानवडी पोलीसानी सापळा रचून अटक केली. प्रताप आप्पा मिसाळ (वय 38, रा. वेळापूर. ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

शासकीय ए.एफ.एम.सी बंगल्यात शिरून चोरट्यानी चंदनाची झाडे कापून नेली होती. बंगला 6 व 7 मध्ये हा प्रकार घडला आहे. 2007 साली मध्येही घटना घडली होती. यानंतर तिघा चोरट्यांची नावे समोर आले आहे. सोमनाथ साठे आणि बाळू धोत्रे या दोघांना पकडले होते. मात्र, प्रताप मिसाळ हा गेल्या 14 वर्षापासून गायब होता. तो काही केल्या तो सापडत नव्हता. दरम्यान फरार व पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार माहिती घेतली जात होती.

यावेळी सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गुरव यांच्याकडून शोध घेत असताना तो वेळापूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला तेथे जाऊन पकडण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गुरव,ज्ञानदेव गिरमकर, गिरीश गोस्वामी यांच्या पथकाने केली आहे.

हे देखील वाचा

आमची वाघाशी दुश्मनी कधीच नव्हती, दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान (व्हिडीओ)

Nashik Election | नाशिकचा पुढील महापौर शिवसेनेचा, मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात 16,379 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 95.45%

नेपाळमध्ये पतंजलीच्या कोरोनिल किटच्या विक्री आणि वितरणावर का लावला गेला प्रतिबंध?

‘बारिश क्या हुई मिट्टी की फितरत बदल गई…’ अमृता फडणवीसांचा शायरीतून शिवसेनेला टोला

Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरात आज 300 जण ‘कोरोना’मुक्त, 314 नवीन रुग्णांचे निदान

व्यापाऱ्यांना धमकावणाऱ्या व खंडणी मागणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करणार; पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या निवेदनानंतर पोलिसांकडून आश्वासन

आमची वाघाशी दुश्मनी कधीच नव्हती, दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान (व्हिडीओ)

Nashik Election | नाशिकचा पुढील महापौर शिवसेनेचा, मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात 16,379 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 95.45% 

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा