Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्यास पुण्यात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेअर बाजारात (stock market) गुंतवणुक ( Investment) करून जादा परतावा देण्याच्या अमिषाने अनेकांना गंडा घालणाऱ्या भामट्यास बिबवेवाडी पोलिसांनी (Bibwewadi police) अटक केली आहे. त्याने बिबवेवाडी, तळेगाव दाभाडे, पिंपरी, नाशिकमधील अनेकांची फसवणूक Fraud केल्याचे तपासात समोर आले आहे. pune crime news bibvewadi police arrest one in fraud case

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

लक्ष्मण हरिभाऊ जोरी Laxman Haribhau Jor (रा. गोर्‍हे बुद्रुक, ता. हवेली) असे अटक Arrest केलेल्या भामट्याचे नाव आहे. जोरी सध्या येरवडा कारागृहात Yerawada Jail असून त्याने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बिबवेवाडी पोलिसांनी केले आहे.

Pune City Police | शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदाराना आज पदोन्नती

बिबवेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत जाहीरात केली होती.
1 लाख गुंतवल्यास दिवसाला 2 ते 5 हजार रुपये नफा मिळवा, असे आमिष त्याने दाखवले होते.
बिबवेवाडी भागातील एका तक्रारदाराची त्याने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
गेले वर्षभर तो पोलिसांना गुंगारा देत होता.
खब-याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पोलीसांनी आरोपी जोरी याला हवेली तालुक्यातील गोर्‍हे बुद्रुक येथे सापळा लावून अटक केली. त्या
च्याकडे कसून चौकशी केली असता त्याने राज्यातील अनेकांना शेकडोचा गंडा घातल्याचे कबूल केले.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अनिता हिवरकर,
उसगावकर, अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी आदींनी ही कारवाई केली आहे.

Web Titel : pune crime news bibvewadi police arrest one in fraud case

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील बुधवार पेठेत महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने प्रचंड खळबळ

Murder News | चाकूने सपासप वार करत भरबाजारातच पतीने पत्नीचा केला खून, जळगाव जिल्ह्यातील घटना