Pune Crime News। पुण्यात सिनेस्टाईल थरार सीसीटीव्हीत कैद; महिला पीएसआयने कारच्या दिशेने पिस्तुल रोखलं अन्…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kamshet Police Station । पुणे ग्रामीण पोलीस Pune Rural Police हद्दीतील कामशेत येथे पोलीसांनी अज्ञात संशयित आरोपीला पकडण्यासाठी केलेला प्रयत्न हा सीसीटीव्ही कक्षात कैद झाला आहे. ही घडलेली घटना सीसीटीव्ही CCTV फूटेजमधून समोर अली आहे. मात्र, संबंधित व्यक्ती हे चोर होते की नाही हे अजून अस्पष्ट आहे. परंतु, ते संबंधित व्यक्ती कशासाठी आले हे देखील समजू शकलं नसल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक (PSI Surekha Shinde) सुरेखा शिंदे यांनी दिली आहे. pune crime news cctv police try to catch suspected criminals

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

अधिक माहितीप्रमाणे, कामशेतमधील Kamshet दत्त कॉलनी येथे रविवारी (20 जून) पहाटे 3 च्या सुमारास एक फोरव्हिलर रस्त्यावर थांबली होती. या चारचाकी कारमधील व्यक्तींची वागणूक संशयास्पद असल्याची माहिती तेथील स्थानिक नागरिकांनी कामशेत पोलिसांना (Kamshet Police Station) दिली. स्थानिकांच्या माहितीवरून रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) सुरेखा शिंदे यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहचतील. तर त्या संशयित फोरव्हिलरच्या समोरच पोलिसांनी गाडी थांबवली. हे बघून त्या अज्ञातांनी आपली कार काही क्षणात पाठीमागे घेतली. त्यादरम्यान पोलीस गाडीतून खाली उतरले. आणि (PSI) सुरेखा शिंदे यांनी गाडीमधून उतरुन पिस्तुल Pistol काढून ते संबंधित अज्ञातांच्या कारच्या दिशेने रोखलं. त्याक्षणी अज्ञातांनी पोलिसांना चकवा देऊन कारमधून भरधाव वेगाने निघून गेली. यानंतर पोलीसांच्या गाडीने देखील त्यांचा पाठलाग केला. मात्र, संशयित कारसह संशयित आरोपी फरार झाले.

Pune News | पुण्याच्या सदाशिव पेठेतील उमेद फार्माचे मालक आणि बोगस गोळ्यांची डीलरशिप घेणाऱ्यास अटक, मेडिकल मार्केटमध्ये खळबळ

या दरम्यान, संबंधित संशयित व्यक्ती हे चोर होते की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे.
मात्र, अनेकजण पोलिसांना बघून घाबरून पळून जातात असं (PSI) सुरेखा शिंदे यांनी म्हटलं आहे.
हा असाच काहीतरी प्रकार असू शकतो असं त्यांनी सांगितलं आहे.
मात्र, सिनेस्टाईल घटनेचा थरार सीसीटीव्ही समोर कैद झाला आहे.
यामध्ये संशयित व्यक्ती हे काही मिनिटांपासून त्या ठिकाणी थांबले आहेत.
आणि कारमधील दोघेजण रस्त्यावर बाहेर चालत असल्याचंही सीसीटीव्हीत दिसून आलं आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : pune crime news cctv police try to catch suspected criminals

हे देखील वाचा

तुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का? UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी