Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला अटक

पुणे : Pune Crime News | माझे तुझ्यावर प्रेम (Love Affair) आहे. तू प्रेम केले नाही तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करुन घेईन, अशी धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार (Pune Minor Girl Rape Case) केले. त्यातून ही १६ वर्षाची मुलगी गर्भवती (Pregnant) राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) तरुणाला अटक केली आहे. (Pune Crime News)

किशन थोराजी पतंगे Kishan Thoraji Patange (वय २५, रा. वडगाव शेरी – Vadgaon Sheri) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार डिसेंबर २०२२ व जानेवारी २०२३ दरम्यान घडला. याबाबत मुलीच्या आईने फिर्याद (गु. रजि. नं. २५२/२३) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी व आरोपी किशन पतंगे याच्यात ओळख होती.
किशन याने तिला माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही.
तू जर माझ्याशी प्रेम केले नाही तर मी माझे जीवाचे बरे वाईट करील, असे म्हणून तिला भिती दाखविली.
तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासंमतीशिवाय व इच्छेविरुद्ध तिच्याशी वारंवार शरीरसंबंध
(Physical Relationship) केले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
पोलीस उपनिरीक्षक मुळुके तपास करीत आहेत. (Crime Against Woman)

Web Title :  Pune Crime News | Chandannagar Police Station – Minor girl assaulted by threatening her life; Youth arrested

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Weather Update | मॉन्सून पुन्हा लांबणीवर; महाराष्ट्रात 16 जूनपर्यंत पावसाची शक्यता

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – अपघातामुळे बनावट नंबर प्लेट लावून फिरणारा कारचालक सापडला