×
Homeक्राईम स्टोरीPune Crime News | पुण्याच्या लोहगावमधील जागा बळकाविल्याप्रकरणी गणेश गायकवाडसह गवारे, विलास...

Pune Crime News | पुण्याच्या लोहगावमधील जागा बळकाविल्याप्रकरणी गणेश गायकवाडसह गवारे, विलास पालरेषा आणि चिमनलाल ओसवाल यांच्याविरूध्द FIR

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime News । सुनेचा मानसिक व शारिरिक छळ आणि 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता गणेश नानासाहेब गायकवाड (Ganesh Nanasaheb Gaikwad) आणि दीपक निवृत्ती गवारे (Deepak Nivraati Gaware) यांच्यावर जागेचा बेकायदेशीररित्या ताबा घेणे व बनावट दस्त बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. गायकवाड कुटुंब हे पुण्यातील मोठे उद्योजक कुटुंब म्हणून ओळखले जाते. पण एकापाटोपाठ एक गुन्हे दाखल होत असल्याने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.Pune Crime News | FIR against Ganesh Nanasaheb Gaikwad, Sonali Deepak Gaware, Vilas Thanmal Palresha and Chimanlal Mithalal Oswal for grabbing land in Lohgaon, Pune

याप्रकरणी प्रितम खांदवे (वय 39) pritam khandve यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात chandannagar police station तक्रार दिली आहे.
त्यानुसार सोनाली दीपक गवारे (Sonali Deepak Gaware) ,
दीपक निवृत्ती गवारे (Deepak Nivraati Gaware),
गणेश नानासाहेब गायकवाड (Ganesh Nanasaheb Gaikwad), विलास थानमल पालरेषा (Vilas Thanmal Palresha),
चिमनलाल मिठालाल ओसवाल (Chimanlal Mithalal Oswal)
आणि इतर यांच्यावर 420, 120 (ब) या कलमासह गुन्हा FIR दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या लोहगाव परिसरात (lohegaon area) राहतात.

त्यांची मौजे लोहगाव (lohegaon) येथे प्लॉटिंग (Plotting) आहे. दरम्यान त्यांचे रोडच्या कडेला प्लॉट आहेत. तर या प्लॉट (Plot) पासून काही अंतर आत आरोपीनी प्लॉट (Plot) घेतला आहे.
यादरम्यान सर्वांनी आपआपसात संगनमतकरून आणि गुन्हेगारी कर्तुत्याचा कट रचला.
तसेच त्यांनी खरेदी केली गेलेल्या प्लॉटच्या दस्तमध्ये चुकीच्या चर्तुसिमा टाकत त्या आधारे बनावट खरेदी खत तयार केले.
फिर्यादी यांची फसवणूककरून आरोपींनी जबरदस्ती व दमदाटी करत सर्व्हे नंबर 134/3/1 मधील जमिनीतून सोनाली गवारी व दीपक गवारी यांना त्यांच्या जागेत जाता यावे.
यासाठी रोड व्हावा व फिर्यादी यांची जागा बळकावण्यासाठी (land grabbing) बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे (Police inspector sunil thopte) हे करत आहेत.
गणेश नानासाहेब गायकवाड ( Ganesh Nanasaheb Gaikwad) हा एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Pune Crime News | FIR against Ganesh Nanasaheb Gaikwad, Sonali Deepak Gaware, Vilas Thanmal Palresha and Chimanlal Mithalal Oswal for grabbing land in Lohgaon, Pune 

हे देखील वाचा

BIG NEWS

Modi Government | मोदी सरकारची मोठी घोषणा ! MSME च्या कक्षेत होणार रिटेलर्स आणि होलसेल व्यापार्‍यांचा समावेश; पीएम मोदी म्हणाले – ‘ऐतिहासिक निर्णय’Pune News । पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Delta Plus Variant | राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ‘कोरोना’ची तिसरी लाट? 386 मुले ‘कोरोना’बाधित

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News