Pune Crime News | चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची आणि मुलाला किडनॅप करण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार, बहिण-भावावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अ‍ॅसिड फेकून चेहरा विद्रुप (Throwing Acid) करण्याची आणि मुलाला किडनॅप (Kidnap) करण्याची धमकी (Threat) देऊन मित्राच्या पत्नीवर (Friend Wife) बलात्कार (Rrape) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिच्याकडे वारंवार पैशांची मागणी करुन लिव्ह इन (Live in) मध्ये राहण्यासाठी जबरदस्ती केली. याप्रकरणी बहीण-भावावर गुन्हा दाखल (Pune Crime News) करण्यात आला आहे.

याबाबत 39 वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन साजिद मोहम्मद अली कुंजू Sajid Mohammad Ali Kunju (वय-39) आणि हसिना या दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करुन साजिदला अटक (Arrest) केली आहे. आरोपी साजिद हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र असून हा प्रकार 2021 पासून वारंवार घडला आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी साजिद आणि पीडित महिलेचे पती हे एकमेकांचे मित्र असल्याने त्यांची
ओळख आहे. आरोपीने फिर्य़ादी महिलेला फोन करुन तू मला खूप आवडतेस, माझ्यासोबत मैत्री कर,
शारीरिक संबंध ठेव, जर नकार दिला तर मी तुझे अश्लील व्हिडिओ आणि फोटो तयार करुन
सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धकमी आरोपीने दिली.

आरोपीने महिलेला जीवे मारण्याची (Threats to Kill) आणि तोंडावर अ‍ॅसिड टाकून तुझा चेहरा विद्रूप करण्याची धमकी दिली.
आरोपीने पीडित महिलेला मुलाला किडनॅप करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला.
त्याठिकाणी महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
त्यानंतर आरोपीने महिलेकडे वारंवार पैशांची मागणी केली.
तर आरोपीच्या बहिणीने पीडित महिलेला भावासोबत लिव्ह अ‍ॅन्ड रिलेशनशिपमध्ये राहण्याची धमकी दिली.
पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी साजिद कुंजू याला अटक केली आहे.

Web Title :- Pune Crime News | friend wife by threatening to kidnap the child a case has been filed against the brother and sister

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित – छगन भुजबळ

Bhagat Singh Koshyari | भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर कोण असू शकतात महाराष्ट्राचे संभाव्य राज्यपाल; समोर आली नावे

Pune Crime News | ‘तुला मॉडर्न मुलीसारखे राहता येत नाही, तू लो स्टँडर्ड आहेस’ असे म्हणत पत्नीचा छळ, जर्मनीत राहणाऱ्या पतीविरोधात पुण्यात FIR