Pune Crime News | टोळक्याकडून रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने वार, कात्रज परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दुचाकीवरुन आलेल्या 12 जणांच्या टोळक्याने एका रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच रिक्षाचालकाला वाचवण्यासाठी आलेल्या एकाला बेदम मारहाण केली. ही घटना (Pune Crime News) सच्चाई माता पायथा परिसरात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली.

 

याप्रकरणी दत्ता शिंदे Dutta Shinde (वय 23, रा. कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. टोळक्याने केलेल्या मारहाणीत प्रथमेश घाडगे (Prathamesh Ghadge) जखमी झाला आहे. या प्रकरणी बारा जणांच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

रिक्षाचालक शिंदे कात्रज भागात प्रवासी वाहतूक करतात. मंगळवारी (दि.14) रात्री ते रिक्षा थांब्यावर थांबले होते.
त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या टोळक्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.
त्यावेळी भांडणात मध्यस्थी करण्याचा करणाऱ्या प्रथमेशला टोळक्याने मारहाण केली.
पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात (PSI Atul Thorat) तपास करत आहेत.

 

Web Title : – Pune Crime News | gang attacked a rickshaw puller with a spear in pune a case has been registered at bharti university police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर अनिल परब यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘त्यामुळे हा खटला…’

Police Inspector Transfer | नाशिक परिक्षेत्रामधील 7 पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

Chhagan Bhujbal | उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर…, छगन भुजबळांचे मोठे विधान (व्हिडिओ)