Pune Crime News । टोळक्यांकडून काठ्या आणि तलवारीने मारहाण करत दोघांची हत्या, पुण्यातील पाटस येथील घटना

पुणे न्यूज (Pune News) / पाटस : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime News । दोन मित्रांना एका टोळक्यांकडून (Gang) काठ्या आणि तलवारीने मारहाण करत त्या दोघांची हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील पाटस (Patas) या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणावरून त्या टोळीमधील 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हत्या (Murder) केल्यांनतर टोळीतील हल्लेखोर दोन फोरव्हीलर मधून पसार झाले. तर या दोघांची हत्या (Murder) पूर्ववैमनस्यातून झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही आरोपीची ओळख पटली असून त्यावरून पोलीस शोध घेत आहेत. pune crime news | gang of men attack on two friend with stick and sword murder in patas

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याबाबत अधिक माहिती अशी, शिवम संतोष शितकल (Shivam Santosh Shitkal) (वय, 23) आणि गणेश रमेश माकर (Ganesh Ramesh Makar) (वय. 23) असे खून झालेल्या दोघांची नावे आहेत.
तर हे दोघे रविवारी रात्रीच्या दरम्यान पाटस परिसरात तामखडा भानोबा मंदिर या आसपास असणाऱ्या आरोपींकडे गेले होते.
तर, तेथे 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं त्यांच्यावर काठी आणि तलवारीनं हल्ला केला.
त्या दोन्ही मृत तरुणांना काही न समजताच जलद हल्ला झाल्यानं तेथून त्यांना पसार ही होता आले नाही. तसेच न कळताच हा हल्ला झाल्यानं दोघेही खाली कोसळले.
असं असताना देखील आरोपी हा त्या दोघांना मारतच होता.

या दरम्यान, टोळक्यातील मुख्य आरोपी असलेल्या मन्या उर्फ महेश संजय भागवत (Mahesh Sanjay Bhagwat) याने एक मोठा दगड उचलून शिवम शितकलच्या (Shivam Shitkal) डोक्यात घातला.
तर महेश टुले (Mahesh Tule) याने देखील दुसरा एक दगड उचलून गणेश माकर (Ganesh Makar) याच्या डोक्यात घातला.
या हल्ल्यामध्ये दोघंही गंभीर जखमी झाले, यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मन्या उर्फ महेश संजय भागव (Mahesh Sanjay Bhagwat), महेश टुले (Mahesh Tule) आणि युवराज शिंदे (Yuvraj Shinde) यांच्यासह अन्य 4 ते 5 जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दरम्यान, टोळक्यातील आरोपी मन्या उर्फ महेश संजय भागवत याने शिवम शितकल याला फोन केला. विनाकारण आई बहिणीवरून शिव्या देतो काय? मी कोण आहे आणि काय करू शकतो? हे तुला दाखवतो, या पद्धतीची धमकी दिली.
आणि नंतर त्यांना बोलावून त्यांची हत्या केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Pune Crime News । दोन मित्रांना एका टोळक्यांकडून (Gang) काठ्या आणि तलवारीने मारहाण करत त्या दोघांची हत्या करण्यात आली आहे.
पुण्यातील पाटस (Patas) या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या प्रकरणावरून त्या टोळीमधील 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हत्या (Murder) केल्यांनतर टोळीतील हल्लेखोर दोन फोरव्हीलर मधून पसार झाले.
तर या दोघांची हत्या (Murder) पूर्ववैमनस्यातून झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काही आरोपीची ओळख पटली असून त्यावरून पोलीस शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, शिवम संतोष शितकल (Shivam Santosh Shitkal) (वय, 23) आणि गणेश रमेश माकर (Ganesh Ramesh Makar) (वय. 23) असे खून झालेल्या दोघांची नावे आहेत.
तर हे दोघे रविवारी रात्रीच्या दरम्यान पाटस परिसरात तामखडा भानोबा मंदिर या आसपास असणाऱ्या आरोपींकडे गेले होते.
तर, तेथे 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं त्यांच्यावर काठी आणि तलवारीनं हल्ला केला.
त्या दोन्ही मृत तरुणांना काही न समजताच जलद हल्ला झाल्यानं तेथून त्यांना पसार ही होता आले नाही. तसेच न कळताच हा हल्ला झाल्यानं दोघेही खाली कोसळले.
असं असताना देखील आरोपी हा त्या दोघांना मारतच होता.

या दरम्यान, टोळक्यातील मुख्य आरोपी असलेल्या मन्या उर्फ महेश संजय भागवत (Mahesh Sanjay Bhagwat) याने एक मोठा दगड उचलून शिवम शितकलच्या (Shivam Shitkal) डोक्यात घातला.
तर महेश टुले (Mahesh Tule) याने देखील दुसरा एक दगड उचलून गणेश माकर (Ganesh Makar) याच्या डोक्यात घातला.
या हल्ल्यामध्ये दोघंही गंभीर जखमी झाले, यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मन्या उर्फ महेश संजय भागव (Mahesh Sanjay Bhagwat), महेश टुले (Mahesh Tule) आणि युवराज शिंदे (Yuvraj Shinde) यांच्यासह अन्य 4 ते 5 जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरम्यान, टोळक्यातील आरोपी मन्या उर्फ महेश संजय भागवत याने शिवम शितकल याला फोन केला. विनाकारण आई बहिणीवरून शिव्या देतो काय? मी कोण आहे आणि काय करू शकतो? हे तुला दाखवतो, या पद्धतीची धमकी दिली. आणि नंतर त्यांना बोलावून त्यांची हत्या केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : pune crime news | gang of men attack on two friend with stick and sword murder in patas

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

English medium school fee | पालक अन् विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! राज्यातील इंग्रजी शाळेच्या शुल्कात 25 टक्के कपात

Indian Navy SSC Recruitment-2021 । भारतीय नौदलात BE/BTech उमेदवारांसाठी नोकरीची संधी, पगार एक लाख; जाणून घ्या

How to Increase Pregnancy Glow | प्रेग्नेंसी ग्लो 3 पटीनं वाढवेल ‘हे’ फेस मास्क, जाणून घ्या