Pune Crime News | सोशल मिडियावर तलवार घेऊन व्हिडिओ व्हायरल करून दहशत; पुण्याच्या गुन्हे शाखेकडून तिघांना अटक

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime News |सोशल मिडियावर कोयते, तलवार, पालघन अशी हत्यारे हातात घेऊन व्हिडिओ बनवून व्हायरल करुन दहशत निर्माण करणार्‍या तिघांना पुण्याच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) युनिट ६ ने अटक केली आहे. नितिन सुंदर दहीरे Nitin Sundar Dahire (वय २२, रा. नवीन म्हाडा बिल्डिंग, हिंगणे मळा, हडपसर New MHADA Building, Hingane Mala, Hadapsar), अनिकेत अशोक कुंदर Aniket Ashok Kunder (वय २२, रा. ससाणेनगर, हडपसर Sasanenagar, Hadapsar)आणि कुणाल मोहन जाधव Kunal Mohan Jadhav (वय २१, रा. गायरान झोपडपट्टी, वाघेश्वरनगर, वाघोली Gairan Slum, Wagheshwar Nagar, Wagholi) अशी अटक (Arrest) केलेल्या तिघांची नावे आहेत.

पुण्याच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) युनिट ६ च्या पथकातील पोलीस अंमलदार ऋषिकेश टिळेकर व शेखर काटे यांना तलवार व पालघन हातात घेऊन व्हिडिओ बनवून तो सोशल मिडिया (Social media) वर व्हायरल केले दोघे हिंगणे मळा येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नितीन दहिरे व अनिकेत कुंदर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पालघन व तलवार मिळून आली. हडपसर पोलीस (Hadapsar Police) ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे (Police officer Rishikesh Takwane) व ऋषिकेश व्यवहारे (Rishikesh vyavhare) यांना पालघन हातात घेऊन व्हिडिओ व्हायरल करणारा वाघोली () येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कुणाल जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पालघन जप्त केली असून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shreeniwas ghatge),
सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बराटे (assistant commissioner of police laxman borate) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane),
सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील (Assistant Police Inspector Narendra Patil),
पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार,
ऋषिकेश टिळेकर, नितीन धाडगे, शेखर काटे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Pune Crime News | Horror by viral video with sword on social media; Pune Crime Branch police arrests three

हे देखील वाचा

Pune Crime News | अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍यास ‘ढोंगी बुवा’ अन् महिलेनं संपवलं; पुण्याच्या कात्रज घाटात फेकला मृतदेह

Pune News | ठाकरे सरकारसाठी नामुष्की ! MPSC परीक्षा पास होऊनही नोकरी नाही, तणावातून स्वप्नील लोणकरची आत्महत्या; जाणून घ्या

20 Rupees Note | जर तुमच्याकडे आहे Rs 20 ची Note तर घरबसल्या कमावू शकता हजारो, जाणून घ्या पद्धत