Pune Crime News | कोरेगाव पार्क परिसरात पुर्ववैमनस्यातून युवकास बेदम मारहाण, तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुर्वीचा राग मनात ठेवुन चौघांनी मिळुन युवकास शस्त्राने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क परिसरातील रेल्वे पिंडचे बाजुस घडली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon Police Station) तिघांना अटक केली आहे. अटक आरोपींपैकी दोघे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Record) आहेत. (Pune Crime News)

ऋतीक घाडगे उर्फ दिघ्या (20, रा. गाडगे महाराज वहसात, कोरेगाव पार्क), दिनेश युवराज ओहाळ (22),
सागर कल्याण माने (30, रा. गांधी नगर, कोरेगाव पार्क) आणि रूपेश दिंगबर जगताप
(22, रा. सर्व गाडगे वसाहत, कोरेगाव पार्क) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
त्यापैकी आरोपी ओहाळ, माने आणि जगतापला अटक करण्यात आली आहे.
आरोपी घाडगे उर्फ दिघ्या, ओहाळ आणि माने हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत.
गुन्हयांचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक लिंगाडे करीत आहेत. (Pune Crime News)

Web Title :- Pune Crime News | In Koregaon Park area, youth was brutally beaten due to past enmity, three arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा मध्य प्रदेशातील चंदनाच्या कारखान्यांवर छापा; 15 लाखांचे चंदनाचे तेल व लाकुड हस्तगत, राज्यात प्रथमच चंदन तस्करीच्या मुळापर्यंत पोहचले पोलीस

Nitesh Rane | ‘लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणाऱ्यांनी…’, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणेचा प्रहार

Mhada Lottery 2023 | आता म्हाडाचे घर घेणं झालं सोप्प! २१ नाही तर लागणार फक्त एवढीचं कागदपत्रे…

Hypersomnia Symptoms | ८ तास झोपल्यानंतर सुद्धा दिवसा का येते झोप, जांभईपासून अशी होईल सुटका