Pune Crime News | पुण्यात तृतीयपंथीयाचा राडा, महिलेचे कपडे फाडून केली बेदम मारहाण

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime News | पुणे शहरामध्ये (Pune City) तृतीयपंथीयाने (transgender) एका महिलेला मारहाण (beat woman) करुन तिच्याकडील पैसे लुटण्याचा (money stolen) प्रकार समोर आला आहे. एवढेच नाहीत मध्यस्थी करणाऱ्या महिलेचे कपडे (tore clothes) फाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार पुणे शहरातील (Pune City) उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या (Uttamnagar Police Station) हद्दीत घडला आहे. पुणे शहरात (Pune City) तृतीयपंथीयांकडून (transgender) नागरिकांना नाहक त्रास दिला जात असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत (Citizens are demanding action) आहे.

याप्रकरणी एका 40 वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तृतीयपंथीयावर (transgender) गुन्हा (FIR) दाखल केला असून पोलीस तृतीयपंथीयाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.3) सकाळी सातच्या सुमारा ही घटना घडली आहे. एका तृतीयपंथीयाने (transgender) भाजी विक्री दुकानासमोर (vegetable shop) बसलेल्या महिलेचे पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या महिलेला मारहाण देखील केली.

महिला आणि तृतीयपंथी (transgender) यांच्यात भांडण सुरु असताना मध्यस्थी करुन भांडण (dispute) सोडण्याचा प्रयत्न एका महिलेने केला.
याचा राग तृतीयपंथीयाला आला. त्यामुळे त्याने मध्यस्थी करणाऱ्या महिलेचे कपडे फाडून त्यांना मारहाण (Tearing the woman’s clothes and beating them) केली.
तसेच त्यांच्याकडील 250 रुपये घेऊन पळून गेला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे (Assistant Police Inspector Waghmare) करित आहेत.
तृतीयपंथीयाने भरदिवसा राडा घातल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : pune crime news | in-pune’s uttamnagar area a tertiary beat up a woman and tore her clothes

हे देखील वाचा

Weather Alert | पावसाने दिली ओढ; 11 जुलैनंतर पुन्हा पावसाला सुरूवात होणार

Swapnil Lonkar Suicide Case | ‘माझा तळतळाट लागेल, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी मग त्यांना कळेल’, स्वप्निलच्या आईचा आक्रोश !

air india announces e auction | दिल्ली-मुंबईसारख्या शहरामध्ये १३ लाखात घर घेण्याची संधी

Sanjay Raut and Ashish Shelar | भाजप- शिवसेना एकत्र येणावरून पुन्हा चर्चा; संजय राऊत म्हणतात..