Pune Crime News | पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षकांना ऑनलाइन क्लास सुरू असताना शिवीगाळ; कोंढवा पोलीस ठाण्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शहरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांमध्ये शिक्षकांना ऑनलाइन क्लास सुरू असताना शिवीगाळ केल्यावरून वाद झाले आहेत. या वादातून एका विध्यार्थ्यांने त्याच्या पाच साथीदारांना बोलवून दुसऱ्या मुलाला मारहाण केल्याची घटना कोंढव्यात (Kondhwa) घडली. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी 16 वर्षीय मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात (kondhwa police station) तक्रार दिली आहे. त्यानुसार संबंधित विध्यार्थी व त्याच्या सहा ते सात साथीदारांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे (Pune Crime News).

Monsoon Season | अजित पवारांची मोठी घोषणा, 31 जुलै पर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार

Pune Crime News | Insulting teachers at a famous college in Pune while conducting online classes; Kondhwa police station

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगा व यातील आरोपी एक मुलगा दोघे लष्कर भागातील (Army areas) एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकतात. दरम्यान सध्या कोरोनामुळे सर्वच शाळांचे व खासगी क्लासेस  ऑनलाइनरित्या सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येकजण मोबाईलवर ऑनलाइन क्लास करतो. त्याच प्रमाणे फिर्यादी मुलगा आणि यातील एक आरोपी मुलगा दोघेही बारावीचा क्लास ऑनलाइन करतात. तर काही दिवसांपूर्वी ऑनलाइन क्लास सुरू असताना एका विध्यार्थ्यांने ऑनलाइन क्लास सुरू असताना संबंधित शिक्षकाला शिवीगाळ केली होती. हा प्रकार घडल्याने शाळेत चांगलाच गोंधळ उडाला होता. पण ही शिवीगाळ फिर्यादी याने केली आणि नाव मात्र यातील आरोपीवर आले, असे आरोपीचे म्हणणे होते.

BJP MLA Suspended | आशिष शेलार, भातखळकर यांच्यासह भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन, विरोधकांना धक्काबुक्की भोवली

मात्र आपल्यानावावर फिर्यादी हा क्लासला जॉईन झाला आणि त्याने शिक्षकांना शिवीगाळ केली, असा समज त्याचा झाला. यावरून त्यांच्यात वाद झाला असल्याचे, पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी आरोपीमुलाने फिर्यादी मुलाला दिवसभर फोन करत त्याला भेटण्यास बोलवत होते. पण तो भेटायला येत नव्हता. मग त्याने इतर त्याच्या दोन ओळखीच्या मित्रांना त्याला भेटायला घराजवळ बोलावले. मित्र आले असल्याने फिर्यादी तरुण भेटण्यास आला. मात्र या दोघांनी व इतरांनी त्याला मारहाण केली आहे. तर त्याचा मोठा भाऊ भाडणात मध्ये आला असता त्यालाही मारहाण केली. या टोळक्याने फिर्यादी तरुण व त्याच्या भावाच्या डोक्यात दगड घालून व हाताने बेदम मारहाण केली, असल्याचे म्हंटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कापूरे (Sub-Inspector Kapure) करत आहेत.

हे देखील वाचा

Burglary in Pune | पुण्याच्या कात्रज परिसरात घरफोडी, साडे चार लाखाचा ऐवज लंपास

MLA Pratap Saranaik । ‘भाजप सोबत जुळवून घ्या’ म्हणत चर्चेत असणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक प्रथमच मीडियासमोर


ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime News | Insulting teachers at a famous college in Pune while conducting online classes; Kondhwa police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update