Pune Crime News | कोपर्डी अत्याचार प्रकरणातील कैदी जितेंद्र शिंदे याची येरवडा कारागृहात आत्महत्या

पुणे : Pune Crime News | अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील खळबळजनक बलात्कार व हत्याप्रकरणातील (Kopardi Gang Rape And Murder Case) मुख्य आरोपी व फाशीची शिक्षा (Death Penalty) झालेला जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे (Jitendra alias Pappu Shinde) याने आज येरवडा कारागृहात (Yerwada Jail) टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याचे आढळून आले. आज पहाटेच्या सुमारास कारागृह पोलीस गस्तीसाठी गेले असताना हा प्रकार उघडकीस आला. (Pune Crime News)

कोपर्डी येथे सामुहिक बलात्कार व हत्या केल्याची घटना २०१६ मध्ये घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ (Santosh Gorakh Bhawal) आणि नितीन गोपीनाथ भैलूमे (Nitin Gopinath Bhailume) अशा तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे.

येरवडा कारागृहातील बराकीमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास सुरु आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मुंढव्यात विजेचा शॉक लागून दोन लहान मुलांचा मृत्यू, एकावर मुंढवा पोलीस ठाण्यात FIR

Pune Police MCOCA Action | येरवडा परिसरात दहशत माजवणाऱ्या हुसेन उर्फ सोन्या शेख याच्यासह इतर
9 जणांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 58 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

Pune Crime News | मी मोठा पोलीस अधिकारी.. महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध;
35 लाख रुपये उकळणाऱ्या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला अटक

Pune Crime News | येरवडा: जमीन नावावर करण्यासाठी जावयाचे अपहरण करुन बांधले गोठ्यात

फुरसुंगी: पिस्तुलाचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला लुबाडले ! कार, मोटारसायकलवरुन आलेल्या 12 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल, गुन्हे शाखेकडे तपास

उत्तमनगर: गावठी पिस्तुलातून गोळी उडून मित्राच्या मानेत घुसली; मित्रावर शायनिंग मारणे पडले महागात

Diabetes Warning Signs | हातावर दिसतात डायबिटीजची लक्षणे, तुम्हाला पण शुगरचा आजार नाही ना?