• Saturday, September 30, 2023

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Pune Crime News | कोंढवा पोलिस स्टेशन – शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास सांगून दहा लाखांची फसवणूक

Pune Crime News | कोंढवा पोलिस स्टेशन – शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास सांगून दहा लाखांची फसवणूक

ताज्या बातम्याक्राईम स्टोरीपुणे
On Jun 3, 2023
Pune Crime News | Kondhwa Police Station - Fraud of 10 lakhs by asking to Investment In Share Market
file photo
Share

पुणे : Pune Crime News | शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास १० टक्के नफा १० महिन्यात देण्याचे (Investment In Share Market)
आमिष दाखवून ९ लाख ६१ हजार २०० रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी कोंढव्यातील एका ३२ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५६५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी येस बँक अकाऊंटधारकासह (Yes Bank Account Holders) तिघांवर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे़ हा प्रकार १ मे २०२२ ते ३१ जुलै २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एकाने फोन करुन शेअर मार्केटमध्ये (Stock Market News) पैसे गुंतविल्यास १० टक्के नफा व १० टक्के मुळ रक्कम १० महिन्यात देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार फिर्यादी यांनी ९ लाख ६१ हजार २०० रुपये गुंतविले. मात्र, १० महिने झाल्यानंतरही नफा किंवा मुळ रक्कम न देता त्यांची फसवणूक (Fraud Case) केली. पोलीस निरीक्षक संजय मोगले (PI Sanjay Mogale) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Kondhwa Police Station – Fraud of 10 lakhs by asking to Investment In Share Market

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचा नितेश राणेंवर ‘प्रहार’

Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, वाचा संपुर्ण यादी

Pune Crime News | 10 टक्के व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतर देखील पैशासाठी तगादा लावणार्‍या सूरज म्हेत्रेविरूध्द खंडणीचा गुन्हा

cheating casecrimeFirst Information Report (FIR)fraudfraud caseinvestment in share marketKondhwa Police StationPI Sanjay Mogale
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Reshma Punekar | बारामतीच्या रेश्मा पुणेकर यांना राज्य सरकारचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ जाहीर

Next Post

Pune Crime News | नारायणगाव पोलिस स्टेशन – एकाच तरुणीच अनेकांशी विवाह लावून लाखो रुपयांना लुबाडले

Latest Updates..

Pune Police News | गणेशोत्सवादरम्यान पोलिसांना भोजन व…

Sep 29, 2023

Pune Metro | पुणे मेट्रोला पावला गणपती बाप्पा! उत्सवात…

Sep 29, 2023

Prakash Ambedkar – Lok Sabha Elections | दिवाळीनंतर…

Sep 29, 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुक…

Sep 29, 2023

30 September Rashifal | कर्क, सिंह आणि मकर राशीवाले होतील…

Sep 29, 2023

Sharad Pawar On Chandrashekhar Bawankule |…

Sep 29, 2023

Congress Demands Action Against Gunaratna Sadavarte |…

Sep 29, 2023

Sujata Phadnis Passes Away | दैनिक सकाळचे संपादक सम्राट…

Sep 29, 2023

Deepak Kesarkar On BJP | शिंदे गटातील मंत्र्याचे मोठे विधान,…

Sep 29, 2023

मनोरंजन

ताज्या बातम्या

Khalga Marathi Movie | अखंड सजीव श्रुष्टीच वास्तव मांडणारा…

namratasandbhor Sep 27, 2023
ताज्या बातम्या

Satyashodhak Movie Teaser | महात्मा ज्योतिराव –…

namratasandbhor Sep 25, 2023
ताज्या बातम्या

Bappa Ganaraya Song Poster | ‘बाप्पा गणराया’…

sachinsitapure9812 Sep 24, 2023
मनोरंजन

Sasubai Jorat Marathi Movie | “सासूबाई जोरात”…

namratasandbhor Sep 25, 2023

Recently Updated

क्राईम स्टोरी

Pune Crime News | डेक्कन: वीज कापण्यासाठी गेलेल्या महिला…

क्राईम स्टोरी

Pune Crime News | विसर्जन मिरवणुकीत नाचताना तरुणाचा मृत्यु;…

आरोग्य

Lentils : या ४ कारणांमुळे रोज खा प्रोटीन रिच मसूर डाळ, कधीही…

ताज्या बातम्या

Arvind Kejriwal On Nitish Kumar | नितीश कुमारांच्या PM…

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Pune Police News | गणेशोत्सवादरम्यान पोलिसांना भोजन व अल्पोपहार ! वरिष्ठ…

namratasandbhor Sep 29, 2023

This Week

ACB Trap Case News | महिला शेतकऱ्याकडून लाच घेताना तलाठी व कोतवाल…

Sep 28, 2023

Pune Metro – Chandrakant Patil | गणपती विसर्जनावेळी पुणेकरांचा…

Sep 29, 2023

Pranayam | सकाळी-सकाळी करा हे प्राणायाम, दिवभर राहाल एनर्जेटिक

Sep 29, 2023

Maharashtra Govt On Maratha Reservation | मुख्यमंत्री,…

Sep 29, 2023

Most Read..

पिंपरी-चिंचवड

Pune Ganeshotsav 2023 | बाप्पाला निरोप देताना कुटुंबाचं मुलाकडं दुर्लक्ष, चार वर्षाच्या चिमुकल्यानं घेतला अखेरचा निरोप;…

Sep 29, 2023
ताज्या बातम्या

Pune Ganeshotsav 2023 | ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…’, गणपती विसर्जन मिरवणुकीत साकारला देखावा

Sep 29, 2023
पुणे

Monsoon League Cricket Tournament 2023 | तिसरी ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; बिझनेस प्रोफेशनल्स्…

Sep 29, 2023
© 2023 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP IMP IMP Krushi World Pune News