Pune Crime News – Lonikand Police Station | पुणे क्राईम न्यूज : लोणीकंद पोलिस स्टेशन – वाघोलीत संगणक अभियंता तरुणाचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News – Lonikand Police Station | नगर रस्त्यावरील (Pune Nagar Road) वाघोली परिसरात (Wagholi) एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील (IT Company In Pune) अभियंता तरुणाचा खून (Murder In Pune) झाल्याचे उघडकीस आले आहे. गौरव सुरेश उरावी Gaurav Suresh Uravi (वय ३५,रा. खराडी, मूळ रा. शिवाजीनगर, अमरावती – Shivaji Nagar Amravati) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime News – Lonikand Police Station)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव खराडी (Kharadi) येथील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीस होता. तो खराडी परिसरातील एका सोसायटीत मित्रांसोबत राहत होता. शुक्रवारी (१२ मे) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गौरव जेवायला जातो, असे मित्रांना सांगून बाहेर पडला. मात्र, तो रात्री उशीरापर्यंत परतला नाही.

 

वाघोलीनजीक लोहगाव (Lohegaon) भावडी रस्त्यावर डोंगराच्या पायथ्याजवळ एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला (Pune Police Control Room) मिळाली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा गौरव याच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरवच्या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. लोणीकंद पोलीस अधिक तपास करीत आहेत. ((Pune Crime News – Lonikand Police Station))

 

Web Title :- Pune Crime News – Lonikand Police Station | Murder of computer engineer youth in Wagholi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Advt.

Pune Railway Station News | पुणे व लगतच्या जिल्ह्यातील राजस्थानी नागरिकांसाठी खूषखबर !
पुणे ते पाली साप्ताहिक रेल्वे 30 मे पासून सुरू होणार

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : लाच घेतल्यानंतर पळून जाताना महिला सरपंच आणि ग्रामसेवक
अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Crime News | इराणी टोळीचा म्होरक्या नादर चंगेज इराणीसह 12 जणांविरूध्द ‘मोक्का’,
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 24 वी MCOCA कारवाई

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये मतमोजणीत काँग्रेसच किंग !
उद्या आमदारांची बैठक, हॉटेलमध्ये 50 रूम बुक; जाणून घ्या सध्याचे पक्षीय बलाबल

NCP MLA Sunil Shelke Booked For Kishor Aware Murder | किशोर आवारे खून प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके,
त्यांचा भाऊ सुधाकर शेळके यांच्यासह 7 जणांविरूध्द FIR; जाणून घ्या फिर्यादीत नेमकं काय म्हंटलंय…

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : सामाजिक सुरक्षा विभाग –
बंडगार्डनच्या हद्दीतील जुगार अड्डयावर छापा, 8 जणांवर कारवाई

Devendra Fadnavis | परमबीर सिंह यांचं निलंबन मागे, फडणवीस म्हणाले…. (व्हिडिओ)