Pune Crime News | घरातील कुक कडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, कोंढवा परिसरातील घटना; आरोपीला अटक 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | घरत कुक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करुन विनयभंग (Molestation) केला आहे. याप्रकरणी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत उंड्री येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली. यावरून रणजित कुमार दिनेश मंडल (रा. कडनगर, उंड्री) याच्यावर आयपीसी 354, 506, सह पोक्सो कलम 8, 10, 12 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे.(Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंडल फिर्यादी यांच्या घरात कुक (Cook) म्हणून काम करतो. आरोपीने फिर्यादी यांच्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले. तसेच बाबांना सांगितले तर तुला बघुन घेईन अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबत आईला सांगितले. पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील (API Dinesh Kumar Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार

लग्न करण्यास नकार दिल्याने विवाहितेचा विनयभंग, नानापेठ येथील घटना

चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीवर चाकूने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न, पतीला अटक

बनावट कागदपत्रांद्वारे मिळकत हडपण्याचा प्रयत्न, शिवाजीनगर परिसरातील घटना

दीडपट परतावा देण्याच्या बहाण्याने 48 लाखांची फसवणूक, हिंजवडी परिसरातील प्रकार

रिक्षाचालकावर धारदार हत्याराने हल्ला, दोघांवर FIR; मांजरी येथील घटना

फ्लॅटचा ताबा न देता 30 लाखांची फसवणूक, मार्केट यार्डमधील घटना

बहिणीला कामावरुन कमी केल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Maximizing Your Money: How Auto Sweep Facility Turns Savings Into Wealth

Pune Pimpri Crime News | आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने भाजी विक्रेत्याकडून उकळली खंडणी; हिंजवडी परिसरातील प्रकार