Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मुंढवा पोलिस स्टेशन – अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचाराचा प्रयत्न; मुलीच्या धाडसाने प्रयत्न फसला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  – Pune Crime News | सार्वजनिक शौचालयात जात असताना एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने (Pune Minor Girl Rape Case) अडगळीच्या खोलीत नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार (Pune Gang Rape) करण्याचा प्रयत्न तिघांनी केला. या १४ वर्षाच्या मुलीने धाडसाने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतल्याने हा प्रसंग टळला. मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police Station) तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.. (Pune Crime News)

समीर शेख (रा. पंचशीलनगर, घोरपडी – Panchsheelnagar Ghorpadi), कार्तिक (रा. घोरपडी) आणि मुचा अशी आरोपींची नावे आहेत. हा प्रकार घोरपडी येथील पंचशीलनगर येथे सोमवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या सार्वजनिक शौचालयामध्ये शौचाकरीता जात असताना रेल्वे पटरीचे मध्ये उभी राहून ती मोबाईल बघत होती. त्यावेळी तिघे जण आले.
त्यांनी तिचा मोबाईल जबरदस्तीने घेतला. तिने मोबाईल परत मागितल.
तेव्हा त्यांनी शारीरीक संबंध (Physical Relationship) करायचे आहेत, असे म्हणून तिला मारहाण (Beating)
करुन जवळच्या अडगळीच्या खोलीत नेले. तेथे तिच्या अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा तिने त्याला विरोध करुन त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतले.

घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे (Sr. PI Ajit Lakde), पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काकडे
(PI Pradeep Kakade) आणि पोलिस उपनिरीक्षक एस.आर. काटे (PSI S.R. Kate) यांनी भेट दिली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अश्विनी भोसले (PSI Ashwini Bhosale) करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Mundhwa Police Station – Attempted gang rape of minor girl; The girl’s daring attempt failed

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagesh Bhonsle | चिडियाखाना : अभिनेते नागेश भोसले बनले मुंबईचे महापौर

Naresh Mhaske | ‘संजय राऊत म्हणजे सिल्व्हर ओकच्या दारातील…’, नरेश म्हस्केंचा राऊतांवर घणाघात

Majhi Vasundhara Abhiyan 3.0 Awards | जागतिक पर्यावरण दिनी माझी वसुंधऱा 3.0 पुरस्कारांचे वितरण; सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी गटात पुण्याचे कलेक्टर डॉ. राजेश देशमुख