Pune Crime News | जांभुळवाडीत पीएमपी चालकाचा खून;दारु पिताना झालेल्या वादातून मित्रांनी केला खून

पुणे : Pune Crime News | दारु पित बसले असताना झालेल्या वादातून दोघा मित्रांनी पीएमपी चालकाचा (PMP Driver) खून (Murder In Pune) केल्याचा प्रकार शनिवारी पहाटे उघडकीस आला. (Pune Crime News)

राजेंद्र बाजीराव दिवेकर Rajendra Bajirao Divekar (वय ५६, रा. जांभुळवाडी) असे खून (Pune Murder Case) झालेल्या पीएमपी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati Vidyapeeth Police Station) सोमनाथ अशोक कुंभार Somnath Ashok Kumbhar (वय ३०, रा. जांभुळवाडी) आणि रोहित दिलीप पाटेकर Rohit Dilip Patekar (वय २०, रा. धनकवडी) या दोघांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दिवेकर व आरोपी हे दारु पित बसले होते.
त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. त्यात दोघांनी त्यांची हत्या केली.
रात्रभर पती घरी न आल्याचे पाहून त्यांची पत्नी पहाटे त्यांचा शोध घेत होती.
त्यावेळी त्यांना दिवेकर यांचा खून झाल्याचे समजले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | दंड माफ करण्यासाठी लाच घेताना महावितरणचा कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

ACB Trap Case | ग्रॅज्युटीच्या फरकाची रक्कम देण्यासाठी लाच घेताना उपकोषागार अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला गुन्हे शाखेकडून अटक, 5 गुन्हे उघडकीस