Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमारांचा रुद्रावतार? सिंहगड रोड आणि येरवडा पो. स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना दाखवले ‘अस्मान’, प्रचंड खळबळ

पुणे (नितीन पाटील / बासित शेख) : Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी रुद्रावतार धारण करत 2 पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना नियंत्रण कक्षाशी बांधील ठेवले आहे. आगामी 10 दिवसांसाठी हा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

 

येरवडा पोलिस ठाण्याचे (Yerwada Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सिताराम कदम (Sr PI Balkrishna Kadam) आणि सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे (Sinhagad Road Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश सुनिल संखे (Sr PI Shailesh Sankhe) यांना 10 दिवसांसाठी नियंत्रण कक्षा सोबत बांधील ठेवण्यात आले आहे. (Pune Crime News)

पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी थेट 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना कंट्रोल रूम (Pune Police Control Room) सोबत Attach केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

दरम्यान, येरवडा आणि सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 24 तासात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत (Firing In Pune).
त्यामुळेच पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी 2 वरिष्ठ पोलिस नितीक्षकांना अस्मान दाखवले आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Pune CP Retesh Kumaarr Attach Two Senior
Police Inspector Towards Control Room PI Balkrishna Kadam And Shailesh Sankhe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा