Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या कामगाराला अटक

पुणे : Pune Crime News | शॉपमध्ये काम करणार्‍या कामगाराने प्रेमाचे नाटक मालकिणीच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Pune Minor Girl Rape Case) करुन तिला गर्भवती (Pregnant) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत चंदननगर पोलिसांनी (Pune Police) सोहेल ऊर्फ सुरज रमजान शेख Sohail alias Suraj Ramzan Shaikh (वय २३, रा. वडगाव शेरी) याला अटक केली आहे. याबाबत एका ३५ वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६१/२३) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या शॉपमध्ये कामाला होता.
त्याने फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या मुलीला तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे,
असे म्हणून तिच्याबरोबर प्रेमाचे नाटक केले.
दोन महिन्यांपूर्वी घरात कोणी नसताना त्याने तिला जबरदस्तीने बेडरुममध्ये घेऊन जाऊन तिच्याशी जबरदस्ती शरीरसंबंध केले.
यातून ती मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Chandannagar Police Station – Worker arrested for raping a minor girl

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Non-Creamy Layer Certificate | खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे-पिंपरी क्राईम न्यूज : पिंपरी पोलिस स्टेशन – विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नावाने बनावट सर्टिफिकेट तयार करुन संस्थेच्या बदनामीचा प्रयत्न

Benefits of Pomegranate | ’डाळिंब’ आरोग्यासाठी ब्रम्हास्त्र, रोज करा सेवन; हृदय मधुमेह आणि सूजसंबंधी…

Pune PMC Property Tax | पुणे महानगरपालिका : अखेर मिळकत करात 40 टक्के सूट देण्याचा निर्णय ! 1 मे पासून नवीन बिलांचे वाटप, 30 जूनपर्यंत बिल भरणार्‍यांना सवलत