Pune Crime News | …नाहीतर गोळ्या घालीन ! 2 कोटींच्या खंडणी, फसवणूक प्रकरणी उद्योजक नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड आणि दीपक गवारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – जमिनीच्या वादातून 2 कोटींच्या खंडणी, फसवणूक प्रकरणी उद्योजक नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड आणि दीपक गवारे यांच्याविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात (chaturshringi police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. Ransom, cheating case filed against Ganesh alias Kedar Nanasaheb Gaikwad, Nanasaheb Shankarrao Gaikwad and Deepak Nivratti Gaware. गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (36) Ganesh alias Kedar Nanasaheb Gaikwad, नानासाहेब शंकरराव गायकवाड (Nanasaheb Shankarrao Gaikwad) आणि दिपक निवृत्ती गवारे ( रा. जेएम रोड, पुणे) Deepak Nivratti Gaware यांच्याविरूध्द गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेला आहे. Pune Crime News Ransom cheating case filed against Ganesh alias Kedar Nanasaheb Gaikwad Nanasaheb Shankarrao Gaikwad and Deepak Nivratti Gaware

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

25 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.
दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, सन 2010 मध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपींनी फिर्यादी यांच्या वडिलांशी बालेवाडी येथील 90 गुंठे जमिनीचा व्यवहार केला होता.
3 लाख रुपये गुंठा असा दर ठरला होता. त्यांनी केवळ 15 लाख रुपये दिले होते.
उर्वरित रक्कम दिली नाही. तेव्हापासून एप्रिल 2021 पर्यंत फिर्यादी हे नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्या संपर्कात आहेत.
गायकवाड पिता-पुत्रांनी फिर्यादी यांच्याकडे जमीन परत देण्यासाठी 2 कोटी रुपयांची खंडणी तर मागितलीच आणि परत जमीन मागितल्यास गोळ्या घालू अशी धमकी देखील दिली.

दरम्यान, नानासाहेब गायकवाड (nanasaheb gaikwad) आणि गणेश गायकवाड (ganesh gaikwad) यांच्याविरुद्ध पुण्याच्या गुन्हे शाखेकडे (pune crime branch police)
तक्रार करण्यात आली. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) ,
सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Joint Commissioner of police Dr Ravindra Shisve),
गुन्हे शाखेच्या अप्पर आयुक्त अशोक मोराळे (additional commissioner of police ashok morale)
उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shreeniwas ghatge) यांनी फिर्यादी यांना खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार देण्यास सांगितले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Sr. Police Inspector Balaji pandhre) केली. त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला.
चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात (chaturshringi police station)
गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Sr. Police Inspector Balaji pandhre) करत आहेत.

Web Titel :  Pune Crime News Ransom cheating case filed against Ganesh alias Kedar Nanasaheb Gaikwad Nanasaheb Shankarrao Gaikwad and Deepak Nivratti Gaware

Pimpri-Chinchwad Crime News | बोगस एफडीआर आणि बँक गॅरंटी प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ‘या’ 10 ठेकेदारांवर FIR, 8 जण ब्लॅक लिस्टमध्ये

Anil Deshmukh | देशमुखांच्या सचिवांचे तपासादरम्यान सहकार्य नाही, सचिन वाझेला ओळखत नसल्याचं सांगतात – ED

Pune Crime Branch Police | आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेच्या पत्नीपाठोपाठ मुलाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई