Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे : Pune Crime News | माझ्याशी लग्न केले नाहीस तर, जीव देईन अशी धमकी देऊन अल्पवयीन मुलीला मंदिरात नेऊन तेथे लग्न केले. त्यानंतर तिच्याशी शारीरीक संबंध ठेवून तिला पाच महिन्यांची गर्भवती केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी भिलारवाडी (Bhilarwadi Pune) येथील एका १४ वर्षाच्या मुलीने सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये (Sahakar Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १११/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ओंकार नंदु जाधव Omkar Nandu Jadhav (वय २१, रा. कात्रज – Katraj) याच्यावर पोक्सो अंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल (FIR) केला आहे. हा प्रकार खेड शिवापूर (Khed Shivapur) येथील दर्गाजवळील खोलीत व भिलारवाडी येथे जुलै २०२२ पासून सुरु होता. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही अल्पवयीन आहे, हे माहिती असतानाही तिला आरोपीने तू
मला आवडेतस (Crime Against Woman) माझ्याशी लग्न कर. नाही तर मी जीव देईन अशी धमकी दिली
(Pune Minor Girl Rape Case). त्यामुळे घाबरुन तिने होकार दिला.
त्याने वेळोवेळी तिच्याशी शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवला.
खेड शिवापूर जवळील काळुबाई मंदिरात फिर्यादीसोबत लग्न केले.
त्यानंतर फिर्यादी या आईजवळ राहिल्या गेल्या होता. तेव्हा तो फिर्यादीच्या आईच्या घरी आला.
जीवाचे बरे बाईट करण्याची धमकी देऊन तिला स्वत:बरोबर रहायला घेऊन आला.
तेथे शरीर संबंध करुन तिला ५ महिन्यांची गर्भवती केले.
त्यानंतर आता तिने तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक खंडाळे (PSI Khandale) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Sahakarnagar Police Station – Pune Minor Girl Rape Case FIR On Omkar Nandu Jadhav
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update