Pune Crime News | अग्नीशस्त्र बाळगणार्‍याला समर्थ पोलिसांकडून अटक, पिस्तुलासह 2 काडतुसे जप्त

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – बेकायदेशीररित्या पिस्तुल (illegal pistol) बाळगणाऱ्यास समर्थ पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्याच्याकडून पिस्तुल व दोन काडतुसे (Pistol and two cartridges) जप्त केली. नावेद शेख Naved Shaikh (वय 20, रा. सय्यदनगर, हडपसर Sayyadnagar, Hadapsar) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात (samarth police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. Pune Crime News | Samarth police arrested a firearm holder and seized 2 cartridges along with a pistol

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

सोमवार पेठेतील (Somwar Peth) ससून हॉस्पीटल (Sasoon Hospital) कर्मचारी वसाहत परिसरात एकजण थांबला आहे.
त्याच्याकडे पिस्तुल (Pistol) असल्याची माहिती पोलीस शिपाई हेमंत पेरणे (Police constable Hemant Perne) यांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर (assistant commissioner of police satish govekar) , वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे (Senior Police Inspector Vishnu Tamhane) , पोलीस निरीक्षक उल्हास कदम (Police Inspector Ulhas Kadam) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल मोहिते (Police Sub Inspector Vishal Mohite), संतोष काळे (Santosh Kale), सुशील लोणकर (Sushil Lonkar), सुभाष पिंगळे (Subhas Pingle), शाम सूर्यवंशी (Shyam Survanshi), सुभाष मोरे (Subhas More), निलेश साबळे (Nitin Sable), सुमीत खुट्टे (Sumit Khutte), विठ्ठल चोरमले (Vittal Chormale) यांनी ही कारवाई केली.

Web Title : Pune Crime News | Samarth police arrested a firearm holder and seized 2 cartridges along with a pistol

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nashik Crime News । घरी सोडण्याची बतावणी करून बसस्टॉपला थांबलेल्या तरुणीवर बलात्कार, आरोपीला 10 वर्षांचा तुरुंगवास