Pune Crime news | पुणे क्राईम न्युज : शिवाजीनगर पोलीस स्टेशन – जंबो कोविड सेंटर – पीएमआरडीए | संजय राऊतचे यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर यांच्यासह चौघांविरूध्द गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

पुणे : Pune Crime news | कोविड काळात बनावट पार्टनरशीप डिड तयार करुन त्याद्वारे पुण्यातील जंबो कोवीड सेंटर (Jumbo Covid Center Pune) उभारण्याची निविदा मंजूर करुन घेऊन पीएमआरडीएची (PMRDA) फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार देऊन त्यात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. यामुळे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Pune Crime news)

याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) कार्यकारी अभियंता राजु ठाणगे (PMRDA Executive Engineer Raju Thange) यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये (Shivajinagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८०/२३) दाखल केली आहे. त्यानुसार डॉ. हेमंत रामशरण गुप्ता (Dr. Hemant Ramsharan Gupta), सुजीत मुकुंद पाटकर (Sujit Mukund Patkar), संजय मदनराज शहा (Sanjay Madanraj Shah), राजू नंदकुमार साळुंखे (Raju Nand Kumar Salunkhe) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्या
लाईफलाईन हॉस्पिटलला (Lifeline Hospital) पुण्यातील शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी कॉलेजच्या
(Engineering Colleges In Pune) मैदानावर उभारलेल्या कोवीड जंबो सेंटरचे कत्रांट दिले होते.
वैद्यकीय सेवा परिचलनासाठी निवीदा प्रक्रियेत निवड होण्याकरीता बनावट पार्टनरशीप डिड दाखल करुन ही
निविदा मंजुर करुन पुणे महानगर विकास प्राधिकरणांची फसवणूक (Fraud Case) केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title :-  Pune Crime news | Shivajinagar Police Station – Jumbo Covid Center Pune – PMRDA | A Fraud Case has been registered against Sanjay Raut’s close Sujit Patkar and four others; Know the case

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | ‘काहीही झालं तरी महाराष्ट्रात भूकंप होणारच’, अंबादास दानवेंचं मोठं वक्तव्य

Pune Mahavitaran News | महावितरणच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

MLA Amol Mitkari | ‘ही सैतानी साम्राज्याची सुरुवात, ज्या दिवशी…’, ‘त्या’ प्रकरणावरून अमोल मिटकरींचा सरकारला इशारा