Pune Crime News | भरधाव वेगातील वाहनाची दाम्पत्याला धडक, पत्नीचा मृत्यू; पुणे-नाशिक रोडवरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात जाणाऱ्या चार चाकी वाहनाची धडक एका दाम्पत्याला (Road Accident) बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू (Death) झाला. हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik Highway) कुरुळी गावच्या हद्दीत गुरुवारी (दि.7) दुपारी एकच्या सुमारास झाला. याप्रकरणी चारचाकी वाहन चालकावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत परवेज अल्लाउद्दीन अन्सारी Parvez Allauddin Ansari (वय-25 रा. कुरुळी, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकावर आयपीसी 279, 304(अ) सह मोटार वाहन कायदा (Motor Vehicle Act) कलम 184, 134(अ)(ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी (वय-24) हे कुरुळी फाटा येथे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी नाशिक कडून भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकी वाहन चालकाने बेदरकार वाहन चालवून फिर्यादी यांच्या पत्नीला जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांच्या पत्नीचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तळवडे परिसरातील फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, सहा महिलांचा होरपळून मृत्यू, 8 जण गंभीर

पुण्यात प्रियांक खर्गे यांच्याविरोधात आंदोलन, सावरकरांबद्दलच्या वक्तव्यानंतर भाजप युवा मोर्चा आक्रमक

Maharashtra Assembly Winter Session 2023 | कांदा निर्यातबंदी, इथेनॉल निर्मितीवरील बंदीबाबत अजित पवार सभागृहात म्हणाले, ”गरज पडल्यास…”

Shweta Tiwari Hot Photo | श्वेता तिवारीच्या मादक अदेवर चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो..

किराणा माल विक्रेत्या व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक, हडपसर परिसरातील प्रकार

Ajit Pawar | नवाब मलिकांसंदर्भातील फडणवीसांच्या पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ”त्या पत्राचे काय करायचे ते…”

Pune Crime News | जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेची फसवणूक, येरवडा परिसरातील प्रकार