Pune Crime News | 50 लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; पोलिसांनी केली सुखरूप सुटका

आरोपी मात्र झाले पसार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भारती विद्यापीठ परिसरामधून (Bharti Vidyapeeth Police) एका 10 वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. त्याच्या सुटकेसाठी आरोपींनी तब्बल ५० ते ६० लाखांची खंडणी मागितली होती. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ पथके रवाना केली. आरोपींचा माग काढत असताना मुलाच्या सुरक्षेचा मुद्दा संवेदनशील बनला होता. दरम्यान, गुन्हे शाखेकडून (Pune Crime Branch) देखील समांतर तपास सुरू करण्यात आला होता. पोलिसांच्या दोन पथकांनी अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका केली आहे. दरम्यान, आरोपी मात्र पोलिसांना मिळाले नाहीत. आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Youth Suicide | धक्कादायक ! ग्राईंडर कटरने स्वत:चा गळा कापून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

ACB Trap Case | शेतीचा वीजपुरवठा सुरु होण्यासाठी त्यांनी वर्गणी काढून दिली लाच; त्रास देणार्‍या लाईनमनला लाच घेताना पकडले

Pune Lonikand Crime | अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन बलात्कार, आरोपी पतीला अटक

Sena Kesari 2024 In Pune | महेंद्र गायकवाड ठरला सेनाकेसरी 2024, पृथ्वीराज मोहोळवर मात करीत कोरले चांदीच्या गदेवर नाव

Pune Wagholi Crime | वाघोली पोलीस चौकीसमोर पटवून घेतलेल्या रोहिदास जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यु

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti | किल्ले शिवनेरीवर शिवरायांचा जन्मोत्सव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, घोषणांनी दुमदुमला परिसर!

Sharad Pawar-Ajit Pawar | राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी