Pune Crime News | स्वारगेट परिसरात दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची 10 वी कारवाई

Pune Crime News | स्वारगेट परिसरात दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची 10 वी कारवाई
Pune Crime News | Terrorism in the Swargate area, criminals lodged in Kolhapur Jail, CP Ritesh Kumar's 10 th action under MPDA Act
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) गंभीर गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार सैफअली वाहिद बागवान याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई (Pune Crime News) करण्यात आली आहे. आरोपीने स्वारगेट परिसरात दहशत माजवली होती. पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत (MPDA Act) केलेली ही 10 वी कारवाई आहे.

 

आरोपी सैफअली वाहिद बागवान Saif Ali Wahid Bagwan (वय-20 रा. इंदिरानगर, गुलटेकडी, पुणे) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकु, धारदार शस्त्रे, लाकडी दांडके या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), जबरी चोरी, विनापरवाना शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्यावर मागील 5 वर्षात 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Pune Crime News)

 

आरोपी सैफअली बागवान याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर (Senior PI Ashok Indalkar) यांनी वरिष्ठांच्या मार्फत पोलीस आयुक्तांना दिला होता. प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपीला एमपीडीए कायद्यान्वये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात (Kolhapur Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पी.सी.बी. गुन्हे शाखा (P.C.B. Crime Branch)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे (Senior PI Surekha Waghmare) यांनी केली.

 

पोलीस आयुक्तांनी आतापर्य़ंत 10 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Terrorism in the Swargate area, criminals lodged in Kolhapur Jail, CP Ritesh Kumar’s 10 th action under MPDA Act

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalyukt Shivar Yojana Maharashtra | जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला

Maharashtra Political News | शरद पवार भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागतच करु, भाजपच्या मंत्र्याचं सूचक विधान

Nira Ujwa Kalwa | नीरा उजव्या कालव्याची 19 जूनपर्यंत सलग दोन आवर्तने; कालवे सल्लागार समिती बैठकीत निर्णय

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Rickshaw driver commits suicide by hanging himself after calling his sister due to wife's immoral relationship with friend; Police register case against wife and friend, incident in Handewadi

Pune Crime News | मित्राबरोबरच्या पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे रिक्षाचालकाने बहिणीला फोन करुन गळफास घेऊन केली आत्महत्या; पत्नी व मित्रावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, हांडेवाडी येथील घटना