Pune Crime News | पार्सलचे साडेतीन लाख रुपये पोस्टमनने घातले खिशात; टपाल कार्यालयात जमा न करता केला अपहार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दुसऱ्या शाखेत नागरिकांनी गुंतवणुक (Investment) केल्याचे भासवून तब्बल २४ लाख रुपयांचे कमिशन पोस्टमास्तरांनी (Postmaster) उकळल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता सहायक डाक कर्मचाऱ्याने केलेल्याअपहाराचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत योगेश नानासाहेब वीर (Yogesh Nanasaheb Veer) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०६/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी डाक सहायक भगवान श्रीरंग नाईक Postal Assistant Bhagwan Srirang Naik (वय ३७) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार येरवड्यातील येरवडा उप डाकघर (Yerwada Sub Post Office) येथे ३ एप्रिल २०२१ ते ८ ऑक्टोबर २०२२ दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान नाईक हे येरवडा डाक विभागात सहायक डाक म्हणून कार्यरत होते.
त्यांनी ग्राहकांना एकूण १९६ पार्सल वितरीत केली.
ग्राहकांकडून मिळालेले ३ लाख ५९ हजार २९४ रुपये येरवडा डाक कार्यालयात जमा करणे आवश्यक होते.
परंतु, त्यांनी ते जमा न करता त्याचा अपहार करुन शासनाची व ग्राहकांची फसवणूक (Cheating Case) केली.
हा प्रकार वार्षिक तपासणीत उघड झाला आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Three and a half lakh rupees of the parcel in the pocket of the postman; Embezzlement without deposit in post office

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | वानवडी गावात टोळक्याचा धुडगूस; वाहनांवर दगडफेक करुन केली नासधुस

Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

Uddhav Thackeray Rally in Malegaon | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी एकनाथ शिंदेचा धक्का, 3 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश