Pune : मद्यपान करून सतत भांडण करणर्‍या दोघांना 5 जणांकडून मारहाण, घरावर दगडफेक केल्याची वानवडीत घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मद्यपान(Alcohol) करून सतत भांडण करत असल्याच्या कारणावरून पाच जणांनी दोघांना मारहाण करत घरावर दगडफेक केल्याची घटना वानवडीत घडली आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Lockdown in Maharashtra : राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवस लॉकडाऊन वाढणार?, राजेश टोपेंचे संकेत

निलेश एडके (वय 26) व मिलींद एडके (38) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण भंडारे (वय 55) यांनी तक्रार दिली आहे.

सावधान ! बंद करा रिफाइंड तेलामध्ये पदार्थ बनवणं, होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार, जाणून घ्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा खंडू हा सतत दारू पिऊन येत असत. यामुळे त्यांच्यात वाद होत असत. दरम्यान तो कालही मद्यपान करून आला होता. त्यावेळी त्यांच्यात वाद सुरू होते. यावेळी आरोपींनी रोजच भांडण असते म्हणून शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे फिर्यादी यांचा दुसरा मुलगा सचिन याने शिवीगाळ का करताय असा जाब विचारला असता या रागातून पाच जणांनी सचिन याला लथाबुक्यांनी मारहाण करत त्यांच्यावर कोयत्याने वार केले आहेत. तर फिर्यादी हे पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आल्यानंतर घरावर दगडफेक केली आहे. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.

कॉंग्रेस नेत्याचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या संघटनेचे संस्थापक भाजप पदाधिकारी कसे?

रोग प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल तर दररोज रात्री करा ‘हे’ उपाय

Pune : नियोजित पत्नीसह स्वारगेट चौकात थांबलेल्या तरूणास अश्लील शिवीगाळ, डोक्यात दगड घालून लुटणार्‍या दोघांना अटक

टरबूजाच्या बिया मधुमेहाच्या रूग्णांसाठी खुपच फायदेशीर, जाणून घ्या खाण्याची योग्य पध्दत