Pune Crime News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून एलएसडी पेपर, ओजीकुश गांजा आणि एमडीएएमएच्या गोळ्या विकणार्‍या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी Anti Narcotics Cell Pune (ANC Pune) पथक-2 च्या पथकाने बालेवाडी परिसरातील बालेवाडी गावठाण रोडवरील (Balewadi Gaothan Raod) दसरा चौकातून (Dasara Chowk Balewadi) दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 46 हजार 225 रूपये किंमतीचा एलएसडी पेपर (LSD Paper) आणि 20 हजार रूपये किंमतीच्या ओझीकुश गांजा (Ganja) व एमडीएमएच्या गोळ्या (MDMA Tablets) असा एकुण 1 लाख 66 हजार 225 रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

तनुज मनोजकुमार कामव्रत Tanuj Manojkumar Kamvrat (22, रा. डावी भुसारी कॉलनी, कोथरूड – Left Bhusari Colony Kothrud) आणि जीवन बिजू टोटन Jeevan Biju Toton (20, रा. बाणेर, पुणे – Baner Pune) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, अंमली पदार्थ विरोधी पथक- 2 मधील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हे चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनच्या (Chaturshringi Police Station) हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी घुले (Police Shivaji Ghule) यांना दोघेजण बालेवाडी गावठाण रस्त्यावरील दसरा चौकात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 66 हजार 225 रूपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल थोपटे (PI Sunil Thopte), पोलिस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digamber Chavan), पोलिस उपनिरीक्षक शुभांगी नरके (PSI Shubhangi Narke), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी घुले, पोलिस अंमलदार संतोष देशपांडे, पोलिस प्रशांत बोमदांडी, पोलिस संदीप जाधव, पोलिस चेतन गायकवाड, पोलिस मयुर सुर्यवंशी, पोलिस महेश साळुंखे, पोलिस साहिलसय्यद शेख, पोलिस नितीन जगदाळे, पोलिस आजीम शेख, पोलिस युवराज कांबळे, पोलिस योगेश मांढरे, पोलिस दिनेश बस्तेवाड आणि महिला पोलिस दिशा खेवलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Advt.

Web Title :  Pune Crime News | Two arrested for selling LSD paper, Ojikush ganja and
MDAMA pills by Pune Police Crime Branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा