पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | शहर परिसरात वाहनचोरी करणाऱ्या दोघांना अटक करुन चंदननगर पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी जप्त केल्या. (Pune Crime News)
प्रणव प्रभात शर्मा (वय २५), रोहीत मुकेश सिंग (वय १८, रा. दोघे. सणसवाडी, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
चंदननगर परिसरात चोरी गेलेल्या दुचाकींचा शोध घेत असताना संशयीत आरोपी हे आंबेडकर वसाहत भागात असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून शर्मा, सिंग यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी दुचाकी चोरीची कबूली दिली. त्यांच्याकडून ७३ हजार रुपयांच्या चोरीच्या ३ दुचाकी जप्त करून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरिंवद कुमरे,
अंमलदार श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, सुभाष आव्हाड, गणेश हांडगर यांच्यासह पथकाने केली.
Web Title :- Pune Crime News | Two car thieves jailed; Action of Chandannagar
police seized three two-wheelers
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Maharashtra Politics | ‘नारायण राणे यांना लवकरच मंत्रिमंडळातून डच्चू’, शिवसेना नेत्याचा मोठा दावा
- Osmanabad Crime News | डोक्यात ऑक्सिजन सिलिंडर पडून चिमुकल्याचा जागीच मृत्यू; उस्मानाबादमधील घटना
- Latur Crime News | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
- Sai Tamhankar | मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आहे एवढ्या कोटींची मालकीण जाणून घेऊया तिच्याबद्दल
- Rani Chatterjee | भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने ‘तो’ निर्णय घेतला मागे; लवकरच झळकणार ‘या’ मालिकेत