Pune Crime News | 8 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार; लोणीकंद पोलीस ठाण्यात FIR

पुणे : Pune Crime News | गेम खेळण्यासाठी घरी बोलावून आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Abuse) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माऊली रामभाऊ अडागळे Mauli Rambhau Adagale (रा. वाघोली – Wagholi) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना ८ वर्षाचा मुलगा आहे. माऊली याने त्याला गेम खेळण्यासाठी रुममध्ये घेऊन गेला. गेम खेळण्याचा बहाणा करुन हा गेमचाच एक भाग आहे, असे सांगून त्याला कपडे काढायला सांगितले व त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. ही बाब त्याने आता वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक लिंगे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Unnatural abuse of an 8-year-old child; FIR in Lonikand Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Minister Sanjay Rathod |औषध, वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रक्रियेसाठी बृहत आराखडा निश्चित करावा – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

Beed Accident News | काळाने केला घात! परीक्षेला जाताना वाहनाने दिलेल्या धडकेत बाईकस्वार तरुणाचा मृत्यू

Morning Drink | सकाळी चहा-कॉफीऐवजी ‘या’ ड्रिंक्सने दिवसाची सुरुवात करा, आरोग्य लाभ मिळतील

Flat Stomach Tips | बाहेर आलेले पोट जास्त मेहनत न करता कमी करायचे असेल, तर ‘हे’ आवश्य वाचा