Pune Crime News | उत्तमनगर पोलिस स्टेशन- वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; तिघांना अटक

पुणे : Pune Crime News | मित्राच्या भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी (Celebration Of Birthday) गेलेल्या तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक, लाकडी बांबुने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Kill). उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police Station) खूनाचा प्रयत्न केल्याचा (Attempt To Murder) गुन्हा दाखल First Information Report (FIR) करुन तिघांना अटक केली आहे. (Pune Crime News)

प्रथमेश दीक्षित (वय १९) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुशांत सुभाष गायकवाड (वय १९, रा. शिवणे – Shivane) याने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५७/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बाळा ऊर्फ चैतन्य अरविंद पाटील Bala alias Chaitanya Arvind Patil (वय ३०, रा. भद्रे पार्क, उत्तमनगर), प्रशांत बाबु रायकर Prashant Babu Raikar (वय २५, रा. कोंढवे धावडे -Kondhawe-Dhawade), शुभम नंदा कदम Shubham Nanda Kadam (वय २२, रा. सरस्वतीनगर, उत्तमनगर) यांना अटक केली आहे. ही घटना उत्तमनगरमधील भवानी माता मंदिराजवळील रोडवर (Bhavani Mata Mandir Road) गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजता घडली. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र प्रथमेश दीक्षित हा त्यांचा मित्र तुषार माळी
याचे भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्तमनगर येथे गेले होते. त्यावेळी फिर्यादीच्या ओळखीच्या
आरोपींनी काही कारण नसताना प्रथमेश याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक,
लाकडी बांबु व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याला गंभीर जखमी केले. सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करुन
ते पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक रोकडे (API Rokade) तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Uttamnagar Police Station- Attempt to kill youth who went to celebrate birthday; Three arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नाहीत, मनसे प्रमुख राज ठाकरेंचे परखड मत

Pune Crime News | पुण्यात सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांवर (Retired ACP) विनयभंगाचा गुन्हा दाखल

Retired ACP Shamsher Khan Pathan Dies | सेवानिवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांचं निधन, निवृत्तीनंतर स्थापन केला होता स्वतःचा राजकीय पक्ष