Pune Crime News | विश्रामबाग पोलिस स्टेशन : पतीनेच सासू आणि त्यांच्या मित्राचे फोटो मार्फ करुन बनवले नग्न फोटो, नातेवाईकांना पाठवून केला विनयभंग

पुणे : Pune Crime News | पतीने आपली सासू व तिचा मित्राचे चेहरे वापरुन नग्न फोटो (Nude Photos) तयार करुन ते नातेवाईकांना पाठवून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) एकावर आयटी अ‍ॅक्टसह (IT Act) विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत आरोपीच्या पत्नीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १०२/२३) दिली आहे. हा प्रकार मार्च ते १८ मे २०२३ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा पती सध्या वेगळे रहात आहेत.
फिर्यादीच्या पतीने त्यांच्या मोबाईलवर अश्लिल टेक्स्ट मेसेज केला.
तसेच फिर्यादीची आई व आईचा मित्र यांचे चेहरे वापरुन नग्न फोटो तयार केले.
ते फिर्यादी व फिर्यादी यांच्या आत्याचे मोबाईलवर पाठवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल,असे कृत्य केले,
म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गायकवाड (Police Inspector Gaikwad) तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Vishrambaug Police Station: Husband made naked photos of mother-in-law and her friend by morphing them, sent them to relatives and molested them

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नाहीत, मनसे प्रमुख राज ठाकरेंचे परखड मत

Ajit Pawar | ‘अरे दाखवा तरी कुठं पोपट मेलाय तो’, अजित पवारांचे फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर

Pune Crime News | लोणी काळभोर पोलिस स्टेशन – ग्रामपंचायत सदस्याचा डर्टी पिक्चर ! महिलकडे केली शरीर सुखाची मागणी