• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, June 25, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Pune MSEDCL | पुण्यातील लोणीकंद, वाघोली, मांजरीसह ‘या’ परिसरात रविवारी…

    ताज्या बातम्या

    Pune Traffic | लेकटाउन येथील कल्व्हर्टच्या कामामुळे कात्रज, सुखसागरनगरमध्ये वाहतुकीची…

    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांचे मंत्रीपद धोक्यात ! एकनाथ शिंदेंसह 7…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • क्राईम स्टोरी
  • Pune Crime | वेबसाईटवर बनावट अकाऊंट तयार करुन अश्लिल शिवीगाळ; धानोरीतील 28 वर्षीय तरूणीचा विनयभंग

Pune Crime | वेबसाईटवर बनावट अकाऊंट तयार करुन अश्लिल शिवीगाळ; धानोरीतील 28 वर्षीय तरूणीचा विनयभंग

क्राईम स्टोरीपुणे
On Feb 19, 2022
Pune Crime Obscene swearing by creating fake accounts on the website molestation case of 28 year old girl from Dhanori
File photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तरुणीच्या नावाने वेगवेगळ्या वेबसाईटवर बनावट अकाऊंट (Fake Account) तयार करुन त्यावर त्यांच्यासाठी अश्लिल शिव्यांचा वापर करुन तरुणीचा वियनभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी धानोरीतील (Dhanori) एका २८ वर्षाच्या तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी केतन बाळकृष्ण सांडभोर Ketan Balkrishna Sandbhor (वय ३२, रा. राजगुरुनगर – Rajguru Nagar) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. हा प्रकार जून २०२१ पासून जानेवारी २०२२ पर्यंत सुरु होता.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वेगवेगळ्या वेबसाईटवर फिर्यादी यांचे फेक अकाऊंट तयार केले.
त्याचा इंटरनेटच्या माध्यमातून पाठलाग करुन त्या अकाऊंटवर त्यांच्यासाठी अश्लिल शिव्यांचा वापर करुन त्यांचा विनयभंग केला.
हा प्रकार फिर्यादी यांना आता माहिती झाल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक मगदुम अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Obscene swearing by creating fake accounts on the website molestation case of 28 year old girl from Dhanori

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


  • तुमचे Gmail अकाऊंट आणखी कुणी वापरत आहे का? हे जाणून घेण्याची ‘ही’ आहे सर्वात सोपी पद्धत

 

  • Modi Government Schemes | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत दिवसाला 50 रुपयांची करा बचत, मॅच्युरिटीवर मिळतील 35 लाख रुपये

 

  • NIA Arrest Shimla SP | एनआयएची मोठी कारवाई ! ‘लष्कर ए तोयबा’शी संबंध, पोलीस अधीक्षक अरविंद नेगी यांना अटक
Dhanorifake accountinternetKetan Balkrishna Sandbhorlatest marathi crime newslatest news on pune crimelatest pune crimemarathi crime news
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune Crime | लग्नाच्या आमिषाने 30 वर्षीय तरूणीवर लवासा, लोणावळा येथे बलात्कार ! पुण्यातील पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा

Next Post

Multibagger Penny Stock | ‘या’ शेयरने गुंतवणुकदारांना बनवले करोडपती, काही महिन्यात 1 लाखाचे झाले 5.9 कोटी




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu | सामंथा रुथ प्रभूचं मोठं वक्तव्य,…

nagesh123 Jun 20, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

MLA Yogesh Kadam | मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत…

ताज्या बातम्या

Business Idea | केवळ 25,000 रुपयात सुरू करा हा सुपरहिट…

ताज्या बातम्या

Narayan Rane | नारायण राणे यांची शरद पवारांना धमकी? म्हणाले…

ताज्या बातम्या

Dr. Neelam Gorhe | महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून…

Latest Updates..

Pune MSEDCL | पुण्यातील लोणीकंद, वाघोली, मांजरीसह…

Jun 25, 2022

Jio Prepaid Recharge Plan | Jio ने आणला 155 रुपयांचा जबरदस्त…

Jun 25, 2022

Pune Traffic | लेकटाउन येथील कल्व्हर्टच्या कामामुळे कात्रज,…

Jun 25, 2022

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांचे मंत्रीपद…

Jun 25, 2022

Sanjay Raut | शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना EDची भिती;…

Jun 25, 2022

Gold Price Weekly | आठवडाभरात इतके स्वस्त झाले सोने, 51…

Jun 25, 2022

Sanjay Raut |  ‘…तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | ‘आम्ही सरकार पाडणार…

Jun 25, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Pune MSEDCL | पुण्यातील लोणीकंद, वाघोली, मांजरीसह ‘या’ परिसरात…

nagesh123 Jun 25, 2022

This Week

Pune Traffic Change | संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी…

Jun 24, 2022

Maharashtra Political Crisis | आता राजभवनातून भगतसिंह कोश्यारी…

Jun 25, 2022

Eknath Shinde | भाजप नव्हे ! एकनाथ शिंदेंनी ‘त्या’…

Jun 24, 2022

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांचे मंत्रीपद धोक्यात !…

Jun 25, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Gold Price Weekly | आठवडाभरात इतके स्वस्त झाले सोने, 51 हजारपेक्षा सुद्धा खाली आला भाव

Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Jio Prepaid Recharge Plan | Jio ने आणला 155 रुपयांचा जबरदस्त रिचार्ज, 1 महिन्यापर्यंत फ्रीमध्ये होईल Calling आणि मिळेल…

Jun 25, 2022
ताज्या बातम्या

CM Uddhav Thackeray | ‘हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावानं मतं मागा’; CM उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

Jun 25, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.