Pune Crime | पीएमपीने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेमुळे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पीएमपीने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेमुळे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला पकडले आहे. बाजीराव रस्त्यावर ही (bajirao road pune) घटना घडली आहे. सचिन अशोक गायकवाड (वय 42, रा. केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी 50 वर्षीय ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिला व त्यांची नात लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी आले होते. नूमवि
शाळेसमोर त्या दुपारी साडेचारच्या सुमारास थांबल्या होत्या. बसने प्रवेश करताना चोरट्याने त्यांच्या हातातील
सोन्याची बांगडी कापण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी आरडाओरडा
केला. नागरिकांनी गायकवाडला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे (police sub inspector rakesh sarde) तपास करत आहेत.

हे देखील वाचा

SBI Alert | बँकेनं दिला सतर्कतेचा इशारा; आजच करून घ्या ‘हे’ काम, अन्यथा लागेल 10 हजार रुपये दंड

Baramati News | बारामती तालुक्यात उद्यापासून कोरोना निर्बंधात वाढ, शनिवार-रविवार पूर्णपणे बंद

MNS Aaditya Shirodkar | …म्हणून मी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला – आदित्य शिरोडकर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | peoples caught the thief stealing the jewelery because of a senior woman traveling in pmp bus

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update