Pune Crime | भाजपचे नगरसेवक धिरज घाटे यांच्या हत्येचा कट; एका राजकीय पक्षाशी संबंधित तिघांवर गुन्हा, पोलिसांनी घेतले ताब्यात?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | भाजपचे (BJP) नगरसेवक धिरज घाटे (corporator Dhiraj Ghate) यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी एका राजकीय पक्षाशी संबंधित तिघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पोलिसांनी (Pune Crime) घेतले ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात (Vishrambag Police Station) विकी उर्फ वितुल वामन क्षिरसागर, मनोज संभीजी पाटोळे (रा. सानेगुरूजी नगर आंबीलओढा कॉलनी) या दोघांसह त्यांच्या तीन ते चार साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पैकी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून ते एका राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title : Pune Crime | Plot to assassinate BJP corporator Dhiraj Ghate; Crimes against three persons belonging to a political party, police arrested?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

HUL Price Hike | सर्वसामान्यांना मोठा झटका ! ‘साबण’, ‘सर्फ’सह ‘या’ वस्तू झाल्या महाग, जाणून घ्या नवीन दर

Post Office | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये मिळतो FD पेक्षा जास्त ‘रिटर्न’, 5 वर्षात जमा होईल मोठा फंड; जाणून घ्या

Pune News | मुलाच्या घरी आलेल्या आईचा दुर्दैवी मृत्यू, कपडे वाळत घालताना 8 व्या मजल्यावरुन पडली महिला

Rajesh Tope | महाराष्ट्रातील निर्बंध कधीपासून कडक होणार? राजेश टोपे म्हणाले…

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या पेन्शन नियमामध्ये मोठा बदल, जाणून घ्या किती मिळतील पैसे