Pune Crime | 28 वर्षीय तरुणीच्या घरात घुसून मध्यरात्री ‘डर्टी पिक्चर’ ! हडपसर पोलिसांकडून विनयभंग करणार्‍या तरुणाला अटक

पुणे : Pune Crime | कंपनीत काम करणार्‍या सहकारी तरुणीच्या घरात मध्यरात्री बळजबरीने शिरुन तिच्याबरोबर लज्जास्पद वर्तन करुन विनयभंग (Molestation Case) करणार्‍या तरुणाला हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अटक केली आहे. विशाल मिश्रा Vishal Mishra (वय ३०, रा. खांदवेनगर, वाघोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी आणि विशाल मिश्रा हे दोघे एका कार्यालयात काम करतात. त्या घरी झोपल्या असताना १८ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास विशाल त्यांच्या घरी गेला. त्यांनी त्याला इतक्या रात्री कशाला आला, असे विचारले असता त्याने बळजबरीने त्यांचा हात पकडून रुममध्ये नेले (Pune Crime).

 

तेथे त्यांना जबरदस्तीने मिठीत घेऊन KISS केलं. तसेच त्यांच्या छातीवरून आणि नितंबावरून हात फिरवला.

त्यांच्याबरोबर लज्जास्पद वर्तन केले. फिर्यादी यांनी त्याला विरोध केल्यावर शिवीगाळ करुन त्याला जवळ न

घेतल्यास मारहाण करण्याची धमकी दिली. पोलिसांनी विशाल मिश्रा याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक खळदे अधिक तपास करीत आहेत.

 

 

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेच्या ‘मसुदा फी’मध्ये चार ते पंधरापट वाढ ! जाणून घ्या कोणा-कोणाला बसणार फटका

ST Workers Strike | एसटी कामगार कामावर हजर होण्यास सुरुवात; एका दिवसांत 15,185 कामगार परतले

Maharashtra Municipal Council-Corporation Senior Officers Transfer | राज्याच्या ‘नगरविकास’मधील 53 अधिकाऱ्यांच्या (मुख्याधिकारी / मनपा उपायुक्त) पदोन्नतीने बदल्या; जाणून घ्या नावे आणि नियुक्तीचे ठिकाण

Maharashtra Municipal Council Chief Officers Transfer | नगरविकास विभागाकडून बुलढाणा, अकोला, यवतमाळ, जळगाव आणि बीड जिल्ह्यातील ‘या’ 7 नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या (उचलबांगडी), जाणून घ्या नावे

Nal Stop Flyover Pune |  दुहेरी उड्डाणपुलानंतर देखील वाहतुक कोंडी, प्रायोगिक तत्वावर उपाय योजना करणार